AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : कधीच टाळू नका या गोष्टी, अन्यथा घर बनेल स्मशान, आचार्य चाणक्यांचा उपदेश काय?

आचार्य चाणक्य यांनी कुटुंबाबत काही गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टींचे पालन न केल्यास घर एखाद्या स्मशानासारखे राहते, असे म्हटले जाते.

| Updated on: Jul 12, 2025 | 8:54 PM
Share
आचार्य चाणक्य यांना संपूर्ण देश ओळखतो. ते एक अर्थशास्त्री, कुटनीतितज्ज्ञ होते. त्यांनी यशस्वी जीवन जगण्यासाठी काही मोलाचे संदेश दिलेले आहेत. त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन केल्यास आयुष्यात  प्रगती होते आणि जीवन सुखकर होतं, असं म्हटलं जातं.

1 / 5
त्यांनी घराविषयी काही गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टींचे पालन न केल्यास तुमच्या घरात कधीही शांतता नांदणार नाही. घरात अशांतता, नैराश्य, दारिद्र्य राहील असे म्हटले जाते.

त्यांनी घराविषयी काही गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टींचे पालन न केल्यास तुमच्या घरात कधीही शांतता नांदणार नाही. घरात अशांतता, नैराश्य, दारिद्र्य राहील असे म्हटले जाते.

2 / 5
आचार्य चाणक्य यांच्यानुसार ज्या घरात देवतांची पूजा केली जात नाही, ज्या घरात मंत्रांचा जप केला जात नाही, त्या घरात आनंद नसतो. असा घरात देवी-देवतांचा वास नसतो. म्हणूनच अशा घरामध्ये दारिद्र्य नांदते.

आचार्य चाणक्य यांच्यानुसार ज्या घरात देवतांची पूजा केली जात नाही, ज्या घरात मंत्रांचा जप केला जात नाही, त्या घरात आनंद नसतो. असा घरात देवी-देवतांचा वास नसतो. म्हणूनच अशा घरामध्ये दारिद्र्य नांदते.

3 / 5
आचार्य चाणक्य यांच्यानुसार ज्या घरात कोणतेही शुभ कार्य होत नाही, ते घर स्मशानासम असते. त्यामुळेच घरात वेळोवेळी यज्ञ, पूजापाठ, सत्यनारायणाची पूजा करायला हवी. अशा प्रकारच्या क्रियांमुळे घरात सकारात्मक ऊर्जा कायम राहते, असे चाणक्य सांगतात.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता