Chandra Darshan 2021: सूर्यग्रहणानंतरचे चंद्रदर्शन तुमचे नशीब बदलून टाकेल

काल वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण झाले. या ग्रहणानंतर चंद्रदर्शन घेणे पुराणामध्ये खूप शूभ मानले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार, चंद्रमध्ये पवित्रता, ज्ञान, चैतन्य, संवेदनशीलता आणि आनंद हे गुण आहेत.

| Updated on: Dec 05, 2021 | 7:00 AM

1 / 5
त्यामुळे चंद्रदर्शनाच्या दिवशी चंद्र दिसणे खूप शुभ असते. या दिवशी अनेक जण एक दिवसाचा उपवास करतात आणि त्यांच्या जीवनात आनंद आणि समृद्धी आणण्यासाठी चंद्राची पूजा करतात. नऊ ग्रहांपैकी (नवग्रह) चंद्र हा एक महत्त्वाचा ग्रह आहे, जो पृथ्वी ग्रहावरील जीवनावर प्रभाव टाकतो.

2 / 5
हा शुभ दिवस या महिन्यातील प्रतिपदा तिथीच्या शुक्ल पक्षाला म्हणजेच 5 डिसेंबर 2021 रोजी साजरा केला जाईल. चंद्र दर्शन 2021: तारीख आणि शुभ वेळ शुभ प्रारंभ तारीख: 09:27 am, तर समाप्त: 05:50 am, 6 डिसेंबर रोजी होणार आहे.

3 / 5
हिंदू ग्रंथानुसार, चंद्रदर्शन शुभ मानले जाते कारण ते पवित्रता, आनंद आणि बुद्धीचे प्रतीक आहे. तसेच, चंद्र हा नवग्रहातील महत्त्वाचा ग्रह असल्याने पृथ्वीवरील जीवनावर त्याचा परिणाम होतो.पुराणात चंद्रदेव यांचा विवाह २७ नक्षत्रांशी झाला आहे, त्याच प्रमाणे चंद्र बुद्ध किंवा बुध ग्रहाचा पिता मानला जातो.

4 / 5
चंद्र दर्शन 2021: उपासना पद्धत : पहाटे लवकर उठून आंघोळ करून एक दिवसाचे व्रत ठेवण्याचे. सूर्यास्तानंतर चंद्र देवाला अर्घ्य अर्पण करावे आणि व्रत समाप्त करावी.या दिवशी साखर, तांदूळ, गहू, कपडे आणि इतर वस्तूंचे दान करणे देखील शुभ मानले जाते. असे केल्याल तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.या दिवशी हा मंत्र नक्की वापर : ॐ दधिशंखतुषाराभं क्षीरोदार्णव संभवम्। नमामि शशिनं सोमं शम्भोर्मुकुट भूषणम्।।

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.