धाकधूक वाढली, चंद्रकांत पाटील दगडूशेठ गणपतीच्या चरणी
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुण्यात दगडूशेठ गणपतीच्या चरणी लीन झाले
Anish Bendre |
Updated on: Oct 24, 2019 | 10:41 AM
Share
विधानसभा निवडणुकांच्या निकालाच्या दिवशी उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देवदर्शनाने आपल्या महत्त्वाच्या दिवसाची सुरुवात केली
1 / 4
चंद्रकांत पाटील सपत्नीक पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला गेले होते. निकालासाठी चंद्रकांतदादांनी बाप्पाची मनोभावे पूजा केली
2 / 4
चंद्रकांत पाटील पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतरले आहेत. त्यांच्याविरोधात मनसेचे किशोर शिंदे असून महाआघाडीने त्यांना पाठिंबा दिला आहे.
3 / 4
दगडूशेठ गणपतीच्या दर्शनानंतर पाटील मुंबईत दाखल झाले असून निकालाची प्रतीक्षा आहे