नोव्हेंबरमध्ये जन्मलेली मुलं मिळवतात पहिला नंबर! जुलैमध्ये जन्मलेली राहतात सर्वात मागे

मुलांच्या शैक्षणिक कामगिरीबाबत काही डेटा संकलित करण्यात आला आहे. या आकडेवारीनुसार, नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या मुलांची शाळेत प्रगती चांगली असते.

| Updated on: Feb 10, 2023 | 2:43 PM
मुलांमध्ये शिकण्याचे ज्ञान आणि कौशल्ये विकसित करण्यासाठी शाळेत कठोर परिश्रम करणे खूप महत्वाचे असते. पण तुम्हाला माहित आहे का की ज्या महिन्यात तुमच्या मुलाचा जन्म झाला त्या महिन्याचाही मुलांच्या विकासावर मोठा प्रभाव पडतो. ही एक आश्चर्याची बाब आहे. पण एका संशोधनासाठी गोळा करण्यात आलेल्या डेटामधून ही माहिती समोर आली आहे.

1 / 5
एका अहवालानुसार,  एडटेक तज्ज्ञांनी ॲटम लर्निंग द्वारे एकत्रित केलेल्या डेटानुसार, नोव्हेंबरमध्ये जन्मलेली मुले ही प्राथमिक शाळेतील शैक्षणिक क्षेत्रात अधिक चांगली कामगिरी करतात. तर जुलैमध्ये जन्मलेल्या मुलांची कामगिरी सुमार असते, अशी माहिती समोर आहे.

2 / 5
 हे संशोधन 6 वर्षांच्या मुलांवर करण्यात आले आहे, ज्यांना 5000 पैकी गुण देण्यात आले होते. या संशोधनानुसार, सप्टेंबरमध्ये जन्मलेली मुले शाळेत अव्वल स्थान मिळवतात तर ऑगस्टमध्ये जन्मलेली मुलं अभ्यासासाठी खूप जास्त संघर्ष करतात.

3 / 5
  सामान्यत: शरद ऋतूमध्ये जन्माला आलेली मुलं ही त्यांच्या समवयस्कांना शैक्षणिकदृष्ट्या मागे टाकतात, तर उन्हाळ्यात जन्मलेली मुले - ज्यांची शाळा चौथ्या वर्षानंतर सुरू होते, ती अभ्यासात अनेकदा मागे पडतात, असे संशोधकांना आढळून आले.

4 / 5
गणित, इंग्रजी, विज्ञान, व्हर्बल रिझनिंग याद्वारे मुलांची कामगिरी मोजण्यात आली. नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या मुलांना 3046 गुण देण्यात आले. त्याचबरोबर सप्टेंबरच्या मुलांना 3045 आणि जुलैच्या मुलांना 2932 गुण मिळाल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....