Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाडक्या भाच्यांना घेऊन प्राजक्ता माळी कर्जतच्या फार्म हाऊसवर; म्हणाली, प्रत्येक प्रोजेक्टनंतर…

Actress Prajkta Mali Farmhouse Photos : अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केलीय. यात तिने तिच्या फार्महाऊसवरील फोटो प्राजक्ताने शेअर केलेत. तिच्या दोन भाच्यांना घेऊन प्राजक्ता माळी फार्मंहाऊसवर गेली आहे. त्यांच्यासोबतचे फोटो प्राजक्ताने शेअर केलेत. पाहा फोटो...

| Updated on: Nov 05, 2024 | 10:24 AM
अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती वेगवेगळ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असते. आताही प्राजक्ताने एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीय.

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती वेगवेगळ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असते. आताही प्राजक्ताने एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीय.

1 / 5
कर्जतमध्ये प्राजक्ता हिचं 'प्राजक्तकुंज' हे फार्म हाऊस आहे. निसर्गरम्य ठिकाणी असणाऱ्या या फार्म हाऊसवर प्राजक्ता माळी गेली होती. तिथले फोटो प्राजक्ताने शेअर केले आहेत.

कर्जतमध्ये प्राजक्ता हिचं 'प्राजक्तकुंज' हे फार्म हाऊस आहे. निसर्गरम्य ठिकाणी असणाऱ्या या फार्म हाऊसवर प्राजक्ता माळी गेली होती. तिथले फोटो प्राजक्ताने शेअर केले आहेत.

2 / 5
लाडक्या भाच्यांना धेऊन प्राजक्ता माळी कर्जतच्या फार्महाऊसवर गेली आहे. तिने फार्महाऊसवर भाच्यांसोबत वेळ घालवला. तिच्या या फोटोंना नेटकऱ्यांनीही पसंती दिलीय.

लाडक्या भाच्यांना धेऊन प्राजक्ता माळी कर्जतच्या फार्महाऊसवर गेली आहे. तिने फार्महाऊसवर भाच्यांसोबत वेळ घालवला. तिच्या या फोटोंना नेटकऱ्यांनीही पसंती दिलीय.

3 / 5
मी माझ्या घरच्यांना शब्द दिलाय की, प्रत्येक प्रोजेक्टनंतर शीण घालवायला इथेच येणार. माझं दुसरं लाडकं घर..., असं म्हणत प्राजक्ताने हे खास फोटो शेअर केलेत. 'फुलवंती' या सिनेमानंतर प्राजक्ता तिच्या भाच्यांसोबत वेळ घालवताना दिसली.

4 / 5
निसर्गाच्या सानिध्यात मन रमण्यासाठी प्राजक्तकुंज एकदम रमणीय ठिकाण आहे. इतका खर्च करून लोन घेऊन घर बांधलंय. तर आनंद तर घ्यायलाच पाहिजे! खूप शुभेच्छा!, अशा कमेंट प्राजक्ताच्या चाहत्यांनी केली आहे.

निसर्गाच्या सानिध्यात मन रमण्यासाठी प्राजक्तकुंज एकदम रमणीय ठिकाण आहे. इतका खर्च करून लोन घेऊन घर बांधलंय. तर आनंद तर घ्यायलाच पाहिजे! खूप शुभेच्छा!, अशा कमेंट प्राजक्ताच्या चाहत्यांनी केली आहे.

5 / 5
Follow us
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.
छेडछाडीला कंटाळून तरुणीने लग्नाच्या आधल्या रात्रीच असं काही केलं की..
छेडछाडीला कंटाळून तरुणीने लग्नाच्या आधल्या रात्रीच असं काही केलं की...
अबब! घराच्या छतावर आकाशातून पडला 50 किलोच धातू
अबब! घराच्या छतावर आकाशातून पडला 50 किलोच धातू.
उद्धव ठाकरेंकडून कोणत्याही अटी नाही; ठाकरे बंधूंच्या युतीवर राऊतांचं
उद्धव ठाकरेंकडून कोणत्याही अटी नाही; ठाकरे बंधूंच्या युतीवर राऊतांचं.
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊत स्पष्टच बोलले
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊत स्पष्टच बोलले.
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची बॅनरबाजी
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची बॅनरबाजी.