माझ्या लग्नात माझी आई रडली, पण आता मीदेखील…; सोनाक्षी सिन्हाची पोस्ट चर्चेत

Actress Sonakshi Sinha Post After Mrriage : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने एक खास पोस्ट शेअर केली आहे. आई आणि वडिलांसोबतेच फोटो सोनाक्षीने शेअर केलेत. यात तिने लग्नातील आठवणी शेअर केल्या आहेत. तसंच आता लग्नानंतरची तिची मनस्थिती या पोस्टमध्ये सांगितली आहे. पाहा...

| Updated on: Jul 08, 2024 | 8:18 PM
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता जहीर इक्बाल हे 23 जूनला विवाहबद्ध झाले. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत सोनाक्षी आणि जहीर यांचं रजिस्टर मॅरेज झालं. या दोघांच्या लग्नाची बी टाऊनमध्ये जोरदार चर्चा झाली.

1 / 5
सोनाक्षी आणि जहीरच्या लग्नाला घरच्यांचा विरोध होता, अशी एक चर्चा रंगली होती. मात्र सोनाक्षीच्या लग्नात तिच्या घरचे उपस्थित होते. आज सोनाक्षीने तिच्या आई-वडिलांसोबतचे लग्नातील खास फोटो शेअर केलेत.

सोनाक्षी आणि जहीरच्या लग्नाला घरच्यांचा विरोध होता, अशी एक चर्चा रंगली होती. मात्र सोनाक्षीच्या लग्नात तिच्या घरचे उपस्थित होते. आज सोनाक्षीने तिच्या आई-वडिलांसोबतचे लग्नातील खास फोटो शेअर केलेत.

2 / 5
वडील शतृघ्न सिन्हा आणि आई पूनम सिन्हा यांच्यासोबतचे फोटो सोनाक्षीने शेअर केले आहेत. याला तिने भावनिक कॅप्शन दिलंय. तसंच लग्नानंतर तिच्या मनात नेमकं काय सुरु आहे? यावरही तिने भाष्य केलंय.

वडील शतृघ्न सिन्हा आणि आई पूनम सिन्हा यांच्यासोबतचे फोटो सोनाक्षीने शेअर केले आहेत. याला तिने भावनिक कॅप्शन दिलंय. तसंच लग्नानंतर तिच्या मनात नेमकं काय सुरु आहे? यावरही तिने भाष्य केलंय.

3 / 5
माझ्या लग्नात माझी आई रडायला लागली. तेव्हा तिला मी म्हटलं की अगं , जुहू आणि वांद्यात केवळ 25 मिनिटांचं अंतर आहे, रडू नकोस. पण आता माझ्या मनातील भावना तशाच आहेत. मी सगळ्यांना खूप मिस करतेय. तेव्हा मी मला स्वत: हेच वाक्य समजावलं, असं सोनाक्षी म्हणाली.

4 / 5
आपल्या घरी सिंधी कढी बनवलेली असेल.... तुम्हा सगळ्यांची आठवण येते. सगळ्यांना लवकरच भेटेन, अशी पोस्ट सोनाक्षीने शेअर केलीय. तिची हो पोस्ट सध्या प्रचंड चर्चेत आहे.

आपल्या घरी सिंधी कढी बनवलेली असेल.... तुम्हा सगळ्यांची आठवण येते. सगळ्यांना लवकरच भेटेन, अशी पोस्ट सोनाक्षीने शेअर केलीय. तिची हो पोस्ट सध्या प्रचंड चर्चेत आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
पुराव्याशिवाय मी बोलत नाही, पण वेळ आली तर... फडणवीसांचा इशारा कोणाला?
पुराव्याशिवाय मी बोलत नाही, पण वेळ आली तर... फडणवीसांचा इशारा कोणाला?.
महायुतीत निधी नाट्य; निधी देण्यावरून मंत्रिमंडळ बैठकीत दादांची नाराजी?
महायुतीत निधी नाट्य; निधी देण्यावरून मंत्रिमंडळ बैठकीत दादांची नाराजी?.
दमदार पावसामुळे पवना नदीचं रौद्र रूप, पाण्याची चिंता मिटली पण...
दमदार पावसामुळे पवना नदीचं रौद्र रूप, पाण्याची चिंता मिटली पण....
भाजप नेत्याची राऊतांवर टीका, शाळेतील ढ विद्यार्थी अर्थसंकल्पावर बोलतो
भाजप नेत्याची राऊतांवर टीका, शाळेतील ढ विद्यार्थी अर्थसंकल्पावर बोलतो.
३ तास पाण्यात अन् त्यानं ३ दिवसांपासून खंडित वीज पुरवठा केला सुरळीत
३ तास पाण्यात अन् त्यानं ३ दिवसांपासून खंडित वीज पुरवठा केला सुरळीत.
कोल्हापुराला महापुराचा धोका? 'पंचगंगे'चं पाणी वाढलं, बघा ड्रोनची दृश्य
कोल्हापुराला महापुराचा धोका? 'पंचगंगे'चं पाणी वाढलं, बघा ड्रोनची दृश्य.
ठाकरेंना अडकवण्याचा डाव, अनिल देशमुखांवरही दबाव, श्याम मानव यांचा दावा
ठाकरेंना अडकवण्याचा डाव, अनिल देशमुखांवरही दबाव, श्याम मानव यांचा दावा.
'कसा दम काढायचा? वड्याची भाजीचा मला वास आला अन्..', जरांगे काय म्हणाले
'कसा दम काढायचा? वड्याची भाजीचा मला वास आला अन्..', जरांगे काय म्हणाले.
हिम्मत असेल तर...,'त्या' गंभीर आरोपांवर भाजप नेत्याचं जरांगेंना आव्हान
हिम्मत असेल तर...,'त्या' गंभीर आरोपांवर भाजप नेत्याचं जरांगेंना आव्हान.
अजब कारभार... दिवंगत शिवसैनिकावरच गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
अजब कारभार... दिवंगत शिवसैनिकावरच गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?.