Birthday Special : सौंदर्यातही बॉलिवूड अभिनेत्रींशी टक्कर, अक्षरा सिंहची ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये धमाल

अक्षराची गणना भोजपुरीच्या सौंदर्य आणि यशस्वी अभिनेत्रींमध्ये केली जाते. सध्या अक्षरा बिग बॉस ओटीटीमध्ये तिची जादू पसरवत आहे. (Akshara Singh's amazing performance in 'Bigg Boss OTT')

1/6
भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. आज अक्षरा 28 वर्षांची झाली आहे. भोजपुरी अभिनेत्रीचा जन्म 30 ऑगस्ट 1993 रोजी पाटणा, बिहार येथे झाला.

2/6
अक्षराची गणना भोजपुरीच्या सौंदर्य आणि यशस्वी अभिनेत्रींमध्ये केली जाते. आजकाल अक्षरा बिग बॉस ओटीटीमध्ये तिची जादू पसरवत आहे.

3/6
अक्षरा सिंहनं आपल्या कारकिर्दीची सुरुवात रवी किशनच्या 'सत्यमेव जयते' या चित्रपटातून केली होती. सोबतच अक्षरा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही बरीच चर्चेत राहिली आहे. एक काळ होता जेव्हा ती पवन सिंगच्या प्रेमात वेडी झाली होती आणि त्यांची जोडी ही इंडस्ट्रीची हिट जोडी होती.

4/6
अक्षरानं पवन सिंगवर प्रेमात फसवणूक केल्याचा आरोप केला होता. असं म्हटलं जातं की, तिनं अभिनेत्याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती की तिला त्याचे करिअर खराब करायचे आहे.

5/6
पवन सिंगपासून विभक्त झाल्यापासून अक्षरा त्याच्यासोबत काम करत नाही, ती एक अभिनेत्री तसेच एक उत्तम गायिका आहे.

6/6
28 वर्षीय अक्षरा बिग बॉस ओटीटीमध्ये प्रत्येकाला तोड देताना दिसत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI