Pushpa Cast Fees : अल्लू अर्जुन ते रश्मिका मंदाना, जाणून घ्या ‘पुष्पा’साठी कोणाला मिळालं किती मानधन?

अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांचा ब्लॉकबस्टर सिनेमा 'पुष्पा' (Pushpa The Rise) काल म्हणजेच १७ डिसेंबरला रिलीज झाला. या चित्रपटातील स्टारकास्ट आणि दिग्दर्शक सुकुमार (Sukumar) सुकुमार यांना चित्रपटासाठी किती मानधन मिळाले आहे, पाहा...

| Updated on: Dec 18, 2021 | 4:18 PM
अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांचा ब्लॉकबस्टर सिनेमा 'पुष्पा' (Pushpa The Rise) काल म्हणजेच १७ डिसेंबरला रिलीज झाला. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी जबरदस्त कलेक्शन केले आहे. जवळपास 45 कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, या चित्रपटातील स्टारकास्ट आणि दिग्दर्शक सुकुमार (Sukumar) सुकुमार यांना चित्रपटासाठी किती मानधन मिळाले आहे, हे जाणून घेण्यासही चाहते उत्सुक आहेत. चला तर मग पाहूया या चित्रपटाशी संबंधित काही रोचक बाबी...

1 / 8
बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, अल्लू अर्जुनला या चित्रपटासाठी भरघोस मानधन मिळाले आहे. अल्लू अर्जुनला या चित्रपटासाठी ५० कोटी रुपये मानधन मिळाल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. मात्र याची खात्री आम्ही देत नाही.

2 / 8
रिपोर्टनुसार, नॅशनल क्रश आणि या चित्रपटाच्या लीड अॅक्ट्रेस म्हणजेच रश्मिकाला 8 ते 10 कोटींचे मानधन मिळाले आहे.

3 / 8
समंता रुथ प्रभूला चित्रपटातील आयटम साँग करण्यासाठी दीड कोटी रुपये मिळाले आहेत.

4 / 8
फहाद फासिल हा मल्याळम फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार आहे. या चित्रपटात त्याने खलनायकाची भूमिका साकारली. त्यासाठी त्याने साडेतीन कोटी रुपये घेतले आहेत.

5 / 8
सुप्रसिद्ध अभिनेत्री अनसुया भारद्वाज हिने या चित्रपटात एका अतिशय सशक्त महिलेची भूमिका साकारली आहे. यात तिने दीड ते दोन लाख रुपये प्रतिदिन शूट फी आकारल्याचे कळते.

6 / 8
दिग्दर्शक सुकुमार यांनी आर्यासारखे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. पुष्पा या चित्रपटासाठी त्यांना 25 कोटी रुपये मानधन मिळाले आहे.

7 / 8
देवी श्री प्रसाद हे पुष्पा चित्रपटाचे संगीतकार आहेत. रिपोर्टनुसार, त्यांना सुमारे साडेतीन कोटी रुपये मिळाले आहेत.

8 / 8
Non Stop LIVE Update
Follow us
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.