Janhvi Kapoor हिचं साडीत फुललं सौंदर्य, चाहत्यांना देते फॅशन गोल्स
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी आणि अभिनेत्री जान्हवी कपूर अनेकदा तिच्या ग्लॅमरस अंदाजाने चाहत्यांची मने जिंकत असते. जान्हवी कधी वेस्टर्न आउटफिट्स तर कधी पारंपरिक लूकमध्ये फोटो पोस्ट करत असते.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
