सारा अली खान हिचा हटके लूक, सर्वत्र अभिनेत्रीच्या लूकची चर्चा
अभिनेत्री सारा अली खान हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता सारा तिच्या आगामी सिनेमामुळे नाहीतर, काही फोटोंमुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
Most Read Stories