माधुरी दीक्षित म्हणजे सौंदर्याची खाण, दिवसागणिक वाढतंय अभिनेत्रीचं सौंदर्य
अभिनेत्री माधुरी दीक्षित कायम स्वतःचे वेग-वेगळ्या लूकमधील फोटो पोस्ट करत चाहत्यांना कपल गोल्स देत असते. आता देखील अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.
Most Read Stories