PHOTO | KGF मधील ‘रॉकी’च्या दमदार हिंदी संवादामागे लपलाय ‘या’ मराठमोळ्या कलाकाराचा आवाज!

हिंदी भाषकांना हा चित्रपट समजावा म्हणून चित्रपटाचे हिंदी डबिंग झाले. मात्र, यामध्ये आपण यश नव्हे, तर दुसर्‍याच व्यक्तीचा आवाज ऐकत आहोत. आणि हा आवाज आहे डबिंग इंडस्ट्रीतील कलाकार सचिन गोळे (Sachin Gole) यांचा!

| Updated on: Apr 21, 2021 | 9:31 AM
वास्तविक, ‘केजीएफ’ हा कन्नड चित्रपट हिंदीमध्ये डब करण्यात आला आणि हिंदी आवृत्ती प्रेक्षकांना खूप आवडली आहे. केजीएफ स्टार यशने कठोर परिश्रम करून दमदार अभिनय केला होता हे स्पष्ट आहे, पण त्याच्या या जबरदस्त संवाद फेकी मागे इतर कुणाचा तरी आवाज आहे.

1 / 6
हिंदी भाषकांना हा चित्रपट समजावा म्हणून चित्रपटाचे हिंदी डबिंग झाले. मात्र, यामध्ये आपण यश नव्हे, तर दुसर्‍याच व्यक्तीचा आवाज ऐकत आहोत. आणि हा आवाज आहे डबिंग इंडस्ट्रीतील कलाकार सचिन गोळे (Sachin Gole) यांचा!

हिंदी भाषकांना हा चित्रपट समजावा म्हणून चित्रपटाचे हिंदी डबिंग झाले. मात्र, यामध्ये आपण यश नव्हे, तर दुसर्‍याच व्यक्तीचा आवाज ऐकत आहोत. आणि हा आवाज आहे डबिंग इंडस्ट्रीतील कलाकार सचिन गोळे (Sachin Gole) यांचा!

2 / 6
'घायल शेर की सांसे उसकी दहाड़ से भी भयानक होती हैं' सारखे प्रसिद्ध संवाद यशने नव्हे, तर सचिन गोळे यांनी म्हटले आहेत. ‘चिल्लर के लिए हाथ फैलाना पड़ता है, नोटों के लिए हाथ उठाना पड़ता है' हा संवादही त्याच्या आवाजात भारदस्त बनला आहे.

3 / 6
2018 मेगाब्लॉकबस्टर फिल्म 'केजीएफ चॅप्टर -1' जबरदस्त कथा आणि जोरदार संवादामुळे हिट ठरली. पण अभिनेता यशच्या या प्रभावी संवादांना सचिन गोळे यांनी हिंदीमध्ये आवाज दिला. डबिंग कलाकार सचिनचा आवाज यशच्या इतका अनुरुप आहे की, चित्रपटाते तो डायलॉग यश बोलत असावा असेच वाटते.

4 / 6
सचिन गोळे यांनी दक्षिण मधील अनेक चित्रपट हिंदीमध्ये डब केले आहेत. अल्लू अर्जुन, यश आणि धनुष यासारख्या बर्‍याच कलाकारांच्या हिंदी संवादांना त्यांनी आवाज दिला आहे. तेलगू, तामिळ आणि कन्नड चित्रपटांच्या हिंदी डबिंगमध्ये सचिनने आपला आवाज दिला आहे.

5 / 6
केजीएफच्या दुसर्‍या भागातही पुन्हा एकदा यशच्या जबरदस्त अभिनयासह सचिन गोळेचा आवाज ऐकू येईल, जो रॉकीचे पात्र अधिक उठावदार आणि शक्तिशाली बनवेल.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.