विशेष म्हणजे पठाण हा चित्रपट जॉन अब्राहम याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरलाय. यापूर्वी जॉन अब्राहम याचे काही चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेले होते.
Jan 31, 2023 | 2:49 PM
1 / 5
पठाण या चित्रपटामध्ये शाहरुख खान याच्यासोबत दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम हे महत्वाच्या भूमिकेत आहेत. पठाण हा चित्रपट शाहरुख खान याच्यासाठी एखाद्या संजीवनी सारखा नक्कीच ठरला आहे.
2 / 5
विशेष म्हणजे पठाण हा चित्रपट जॉन अब्राहम याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरलाय. यापूर्वी जॉन अब्राहम याचे काही चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेले होते.
3 / 5
मंगळवारी पठाण सिनेमाच्या कमाईत मोठी घट, फक्त इतक्या कोटींची कमाई
4 / 5
जॉन अब्राहम याचे एका मागून एक चित्रपट फ्लाॅप जात असल्याने मध्यंतरी त्याच्यावर अनेकांनी टीका केली होती. आता पठाण या चित्रपटाने धमाकेदार कामिगिरी करण्यास सुरूवात केलीये. अनेकांनी पठाण चित्रपटातील जॉन अब्राहम याचा अभिनय पाहून त्याचे काैतुक केले आहे.