‘तुमच्या आयुष्यात सर्वात चांगली गोष्ट…’, श्रद्धा कपूरच्या लक्षवेधी कॅप्शनची सर्वत्र चर्चा

अभिनेत्री श्रद्धा कपूर हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्री अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही अभिनेत्री चाहत्यांच्या मनावर राज्य करते. सध्या श्रद्धाचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

| Updated on: Aug 10, 2024 | 3:51 PM
अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने लाल रंगाच्या ड्रेसमध्ये काही पोस्ट केले आहेत. साडीत अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने लाल रंगाच्या ड्रेसमध्ये काही पोस्ट केले आहेत. साडीत अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

1 / 5
अभिनेत्रीने फोटो पोस्ट करत लक्षवेधी कॅप्शन दिलं आहे. 'तुमच्या आयुष्यातील सर्वात चांगली गोष्ट काय आहे?' असा प्रश्न अभिनेत्रीने चाहत्यांना विचारला आहे.

अभिनेत्रीने फोटो पोस्ट करत लक्षवेधी कॅप्शन दिलं आहे. 'तुमच्या आयुष्यातील सर्वात चांगली गोष्ट काय आहे?' असा प्रश्न अभिनेत्रीने चाहत्यांना विचारला आहे.

2 / 5
श्रद्धाच्या पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. अभिनेत्री लूक देखील चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.

श्रद्धाच्या पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. अभिनेत्री लूक देखील चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.

3 / 5
'आशिकी 2' सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्रीच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. त्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं नाही.

'आशिकी 2' सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्रीच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. त्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं नाही.

4 / 5
श्रद्धा कपूर सध्या आगामी 'स्त्री 2' सिनेमामुळे  चर्चेत आहे. सिनेमा 14 ऑगस्ट रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. चाहते देखील सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.

श्रद्धा कपूर सध्या आगामी 'स्त्री 2' सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमा 14 ऑगस्ट रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. चाहते देखील सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.

5 / 5
Follow us
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.