AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या ठिकाणी चुकूनही काढू नका शब्द, चाणक्य नीतीमधील शांत राहण्याचं गूढ वाचलंत का?

शब्द हे दुधारी शस्त्र आहे. एखादे वाक्य बोलल्यावर जेवढा परिणाम पडतो, तेवढाच परिणाम एखादे वाक्य न बोलण्याने पडत असतो. म्हणूनच कुठे काय बोलावे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे, असे म्हटले जाते. आचार्य चाणक्य यांनी कुठे बोलणे टाळावे, याबाबत महत्त्वाच्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत.

| Updated on: Apr 16, 2026 | 10:39 PM
Share

1 / 5
चाणक्य नीतीनुसार तुम्हाला राग आलेला असेल तर अशा स्थितीत बोलणे टाळावे. जेवढे शांत राहाल तेवढ्याच लवकर राग शांत होण्याची शक्यता असते. रागाच्या भरात तुम्ही बोलताना चुकीचे शब्द वापरू शकता. त्यामुळे प्रकरण आणखी वाढू शकते, असे चाणक्य नीती सांगते.

2 / 5
एखाद्या वेळी समोरची व्यक्ती तुमचे मत समजून घेण्यास तयार नसेल तर अशा वेळी त्या व्यक्तीसोबत संवाद न करणे चांगले असते. त्या व्यक्तीसोबत बोलून तुमची उर्जा वाया घालवू नका. अशा ठिकाणी शांत राहणे कधीही चांगले, असे चाणक्य नीती सांगते.

3 / 5
कधी-कधी एखादी व्यक्ती तुम्हाला अन्य एखाद्या व्यक्तीबाबत खूप काही वाईट गोष्टी सांगत असते. अशा स्थितीत तुम्ही तुमचे मत व्यक्त न करणे कधीही चांगले. दुसऱ्यांची निंदा, नालस्ती ऐकताना तुम्ही शांत राहणे कधीही चांगले असते, असे आचार्य चाणक्य सांगतात.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...