Dev Uthani Ekadashi 2021| कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर सजलं, सावळ्या विठुरायाला आकर्षक फुलांची सजावट

कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरातील विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट केली जाणार आहे. त्याची जय्यद तयारी पंढरपूरात सुरु झाली आहे. या वर्षी विठ्ठल मंदिराला एकुण 5 टन फुलांची सजावट केली जाणार आहे.

Nov 14, 2021 | 2:56 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मृणाल पाटील

Nov 14, 2021 | 2:56 PM

कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरातील विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट केली जाणार आहे. त्याची जय्यद तयारी पंढरपूरात सुरु झाली आहे. या वर्षी विठ्ठल मंदिराला एकुण 5 टन फुलांची सजावट केली जाणार आहे.

कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरातील विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट केली जाणार आहे. त्याची जय्यद तयारी पंढरपूरात सुरु झाली आहे. या वर्षी विठ्ठल मंदिराला एकुण 5 टन फुलांची सजावट केली जाणार आहे.

1 / 5
यामध्ये एकूण 15 प्रकारची फुलांचा समावेश करण्यात आला आहे. राम जांभूळकर हे गेल्या 5 वर्षांपासून विठ्ठलाची सेवा म्हणून सजावट करतात. या वर्षी 4 ते 5 टन फुलांचा वापर केला जाणार आहे अशी माहिती राम जांभूळकर यांनी दिली.

2 / 5
फुलांच्या या सजावटीसाठी साधारण 30 ते 40 कामगार काम कारत आहेत. आज संध्याकाळ पर्यंत  हे काम पूर्ण होऊन संपूर्ण मंदिर सजवले जाणार आहे.

3 / 5
काार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशी (Dev Uthani Ekadashi Importance) साजरी करण्यात येते. म्हणजेच कार्तिकी एकादशी  साजरी होते. वर्षभरातील सर्व व्रतांमध्ये या एकादशीचे व्रत शुभ आणि महत्त्वाची मानली जाते. या एकादशी व्रताचे वर्णन महाभारताच्या कथेतही आढळते. श्रीकृष्णाने युधिष्ठिराला एकादशी व्रताचे महत्त्व सांगितले होते. यानंतर युधिष्ठिराने एकादशीचे व्रत विधिवत पूर्ण केले.

4 / 5
एकादशीचे हे व्रत पूर्ण केल्यानंतर पापांपासून मुक्ती मिळते आणि मनोकामना पूर्ण होतात.एकादशीचे व्रत श्रद्धेने पाळल्यास त्याचे सर्व अशुभ संस्कार नष्ट होऊन मोक्षप्राप्ती होते, असे पुराणांमध्ये सांगितले आहे. याच दिवशी भगवान विष्णू त्यांच्या निद्रेमधून जागे होताता. म्हणून या एकादशीला विषेश महत्त्व प्राप्त झाले आहे.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें