AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mauni Amavasya 2022 | मौनी अमावस्येला हे सोपे उपाय करा, देवी लक्ष्मीची कृपा होईल

मौनी अमावस्येचा दिवस धनाची देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी खूप खास आहे. या दिवशी देवी लक्ष्मीशी संबंधित काही उपाय केल्याने ती प्रसन्न होते आणि भरपूर धन आणि सुख देते.

Mrunal Patil
Mrunal Patil | Updated on: Feb 01, 2022 | 8:50 AM
Share
हिंदू धर्मात अमावस्येला विशेष महत्त्व आहे. पवित्र नद्यांमध्ये विशेषतः गंगा स्नान करण्याची आणि प्रत्येक अमावस्येला दान करण्याची परंपरा आहे. याशिवाय पितरांची पूजा केली जाते. जेणेकरून त्याच्या आशीर्वादाने कुटुंबात सुख-समृद्धी नांदेल. मौनी अमावास्येला वर्षातील सर्व अमावास्येला खूप महत्त्व दिले जाते.

1 / 6
 यंदा मौनी अमावस्या काही ठिकाणी आज म्हणजेच ३१ जानेवारीला तर काही ठिकाणी १ फेब्रुवारीला साजरी केली जात आहे. या दिवशी स्नान आणि दान करण्याव्यतिरिक्त भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. त्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा मिळविण्यासाठी हा दिवस विशेष मानला जातो.

2 / 6
मौनी अमावस्येच्या दिवशी स्नान करून पूजा करून माशांना पिठाच्या गोळ्या खाऊ घालाव्यात. असे केल्याने जीवनातील सर्व दु:ख, वेदना दूर होतात. अशी मान्यता आहे.

मौनी अमावस्येच्या दिवशी स्नान करून पूजा करून माशांना पिठाच्या गोळ्या खाऊ घालाव्यात. असे केल्याने जीवनातील सर्व दु:ख, वेदना दूर होतात. अशी मान्यता आहे.

3 / 6
मौनी अमावस्येच्या दिवशी मुंग्यांना साखर आणि पीठ खाऊ घाला. याने पुष्कळ पुण्य मिळते आणि अपार सुख व समृद्धी मिळते.

मौनी अमावस्येच्या दिवशी मुंग्यांना साखर आणि पीठ खाऊ घाला. याने पुष्कळ पुण्य मिळते आणि अपार सुख व समृद्धी मिळते.

4 / 6
लक्ष्मीच्या पूजेत तिला दुधाची मिठाई किंवा तांदळाची खीर अर्पण केल्याने ती खूप प्रसन्न होते आणि धनाचा वर्षाव करते. तसेच या दिवशी पूजेत लक्ष्मी देवीच्या मूर्तीसमोर किंवा चित्रासमोर तुपाचा दिवाही लावावा.

लक्ष्मीच्या पूजेत तिला दुधाची मिठाई किंवा तांदळाची खीर अर्पण केल्याने ती खूप प्रसन्न होते आणि धनाचा वर्षाव करते. तसेच या दिवशी पूजेत लक्ष्मी देवीच्या मूर्तीसमोर किंवा चित्रासमोर तुपाचा दिवाही लावावा.

5 / 6
या दिवशी गरिबांना त्यांच्या क्षमतेनुसार मिठाई, कपडे, उबदार कपडे, अन्न, काळे तीळ इत्यादी दान करा. असे केल्याने पितर प्रसन्न होतात आणि कुटुंबात सुख-समृद्धी येते. यामुळे तुमचे धर्मिक कार्यसुद्धा होते. आणि गरिबाला अन्न मिळते.

6 / 6
Follow Us
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने राजकीय वर्तुळात खळबळ
जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण..
Jarange Patil Viral Audio Clip : जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा....
Manoj Jarange On Eknath Shinde : 500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा, पुढे काय म्हणाले?
मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; श्रीकांत शिंदेंचंही नाव, जरांगे काय खुलासा करणार?
पंतप्रधान मोदींच्या राजकीय भवितव्यावर राऊतांचं भाकीत; अमेरिकेच्या....
Sanjay Raut : पंतप्रधान मोदींच्या राजकीय भवितव्यावर राऊतांचं भाकीत; अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या दौऱ्याचा उल्लेख करत काय म्हणाले?
मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश; दोन किलो सोन्यासह....
Mumbai Airport : मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश; दोन किलो सोन्यासह....
मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचं प्रदूषित शहर; AQI थेट...
Mumbai Air Pollution : मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचं प्रदूषित शहर; नागरिकांच्या आरोग्याला धोका, AQI थेट...