AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या तीन गोष्टींचे दान केल्यास मिळते सर्वात मोठे पुण्य, देवही होतो प्रसन्न!

शास्त्रानुसार अन्नदान हे सर्वात महत्त्वाचे आणि मोठे दान आहे. भुक लागलेल्या व्यक्तीला अन्नदान केल्याने भगवान विष्णून प्रसन्न होतात असे म्हटले जाते. ज्या लोकांच्या कुंडलीत शनीचा प्रभाव आहे, त्यांनी अन्नदान जरूर करावे, असे सांगितले जाते.

| Updated on: May 20, 2026 | 10:15 PM
Share
धर्मशास्त्रानुसार जेव्हा आपण दान करतो तेव्हा आपल्या कुंडलीत लपलेले दोष संपून जातात. शनी, राहू, केतू या ग्रहांचा असलेला वाईट प्रभावही नाहीसा होतो. त्यामुळे खालील प्रकारचे दान केले पाहिजे असे शास्त्रात सांगितलेले आहे.

1 / 5
शास्त्रानुसार अन्नदान हे सर्वात महत्त्वाचे आणि मोठे दान आहे. भुक लागलेल्या व्यक्तीला अन्नदान केल्याने भगवान विष्णून प्रसन्न होतात असे म्हटले जाते. ज्या लोकांच्या कुंडलीत शनीचा प्रभाव आहे, त्यांनी अन्नदान जरूर करावे, असे सांगितले जाते.

शास्त्रानुसार अन्नदान हे सर्वात महत्त्वाचे आणि मोठे दान आहे. भुक लागलेल्या व्यक्तीला अन्नदान केल्याने भगवान विष्णून प्रसन्न होतात असे म्हटले जाते. ज्या लोकांच्या कुंडलीत शनीचा प्रभाव आहे, त्यांनी अन्नदान जरूर करावे, असे सांगितले जाते.

2 / 5
शास्त्रांत वस्त्रदान हेदेखील खूप पुण्याचे काम आहे. गरजू व्यक्तीला वस्त्रदान केल्यास तुमच्या संपत्तीत वाढ होते, असे म्हटले जाते. महिलांनी वस्त्रदान केल्याने त्यांच्या सौभाग्याचे आयुष्य वाढते असे शास्त्रात सांगितलेले आहे.

3 / 5
जलदान करणे हे देखील खूप पुण्याचे काम आहे, असे सांगितले जाते. जे लोक जलदान करतात त्यांच्या कुंडलीतल चंद्रदेव आणि सूर्यदेव अधिक मजबूत होतात. तुमचा मानसिक तणाव कमी होतो. तुम्हाला चांगली झोप लागते.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन,
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन, वाहतूक ठप्प
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक? आज...
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक... आजच्या सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... लक्ष्मण हाके Video
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... पुन्हा लक्ष्मण हाकेच्या घरातील व्हिडीओ व्हायरल
शिंदेंकडून गणेशोत्सव तर ठाकरेंकडून ईदच्या शुभेच्छा,'मातोश्री' बाहेर...
शिंदे गटाकडून गणेशोत्सव तर ठाकरे गटाकडून ईदच्या शुभेच्छा, 'मातोश्री' बाहेरील त्या बॅनरर्सची तुफान चर्चा
मी राजकारणदेखील सोडायला तयार, फक्त...पंतप्रधान मोदींचं नाव घेत नेता...
मी राजकारणदेखील सोडायला तयार, फक्त... पंतप्रधान मोदींचं नाव घेत बड्या नेत्याचं खुलं चॅलेंज!
मोठी बातमी! पंजाब, UP सह 7 राज्यांमधील निवडणुकीसाठी भाजपच्या...
मोठी बातमी! पंजाब, उत्तर प्रदेशसह 7 राज्यांमधील निवडणुकीसाठी भाजपच्या हालचाली वाढल्या, दिल्लीत...
खासगी कोचिंग क्लासेससाठी सरकारचे कडक नियम? महाराष्ट्र्शासन मोठ्या...
खासगी कोचिंग क्लासेससाठी सरकारचे नवे कडक नियम? महाराष्ट्र्शासन मोठ्या तयारीत
अमरावती जिल्हा रुग्णालयाला भीषण आग: व्हेंटिलेटर स्फोटात तीन चिमुकले...
अमरावती जिल्हा रुग्णालयाला भीषण आग: व्हेंटिलेटर स्फोटात तीन चिमुकले दगावले, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
मुलांसाठी मैदानं ठेवताय कुठे? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल
Aaditya Thackeray on Devendra Fadnavis : मुलांसाठी मैदानं ठेवताय कुठे? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल
लक्ष्मण हाकेंची मागणी: २ सप्टेंबरचा शासन निर्णय तातडीने रद्द करा
ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा इशारा: मागण्या पूर्ण न झाल्यास राजकीय नेत्यांना भेटणार नाही