कोल्हापुरात पूर ओसरल्यानंतर आता पुराची भीषणता दाखवणारी दृश्य, अनेक प्रमुख मार्ग अद्यापही पाण्याखालीच
kolhapur flood update: गेल्या 48 तासांपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात देखील पावसाने उघडीत दिली आहे. तसेच धरणातून सोडण्यात आलेले पाणी थांबवले आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत हळूहळू घट होत आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी होत असल्याने तीन ते चार दिवसांपासून पाण्याखाली केलेल्या महत्त्वाच्या मार्गावरील पाणी आता उतरू लागले आहे. परंतु दुसरीकडे कोल्हापुरातील पूर ओसरल्यानंतर आता पुराची भीषणता दाखवणारी दृश्य समोर येत आहेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
सकाळी हे प्रकारचे ६ सरबत प्या, आणि फिट रहा
थंडीत कोणते व्हिटामिन्स फायद्याचे, जाणून घ्या
भारतासाठी टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारे फलंदाज, पहिल्या स्थानी कोण?
गव्हाच्या चपात्या खाणे बंद केल्याने खरंच वजन कमी होते ?
लाल साडीमध्ये अंजली अरोराचं सौंदर्य खुललं, फोटो तुफान व्हायरल
ना रायगड ना हरीहर! भारतातील सर्वात मोठा किल्ला कुठे?
