AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bollywood Celebrities : ॲश-अभिषेक, बिग बी, अन् शाहिदही… खास समारंभासाठी ‘सितारे जमीन पर’ ; अंबानी स्कूल फंक्शनला कोण-कोण आलं ?

धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलचा वार्षिक कार्यक्रम नुकताच पार पडला. अनेक सेलिब्रिटींची मुलं या शाळेत शिकतात. काल झालेल्या फंक्शनसाठी बॉलिवूडचे अनेक चेहरे मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी जमले होते. शाहरुख खानपासून ते अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चनपर्यंत अनेक स्टार्सनी हजेरी लावली.

| Updated on: Dec 19, 2025 | 1:00 PM
Share
धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये अनेक बॉलिवूड स्टार्सची मुलं शिक्षण घेतात. दरवर्षीप्रमाणे कालही(गुरुवार) शाळेचा वार्षिक दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता, जिथे अनेक सेलिब्रिटी त्यांच्या मुलांना पाठिंबा देण्यासाठी आवर्जून उपस्थित होते. एकाच छताखाली अनेक सेलिब्रिटी आले, त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेत.

1 / 8
शाहरुख खानचा धाकटा मुलगा अबराम धीरूभाई अंबानी शाळेत शिकतो. त्यामुळे काल शाहरुख खान हा त्याच्या कुटुंबासह शाळेच्या कार्यक्रमात सहभागी झाला होता. त्याची पत्नी गौरी खान आणि मुलगी सुहाना देखील उपस्थित होत्या. त्यांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

2 / 8
कोरिओग्राफर-दिग्दर्शिका फराह खानची तिन्ही मुले मोठी झाली आहेत. तीही काल फंक्शनला आली होती, यावेळी फराह तिच्या मुलीसोबत पोज देताना दिसली, तिची लेक खूप गोड दिसत होती.

3 / 8
अभिनेत्री करीना कपूरचा मुलगा तैमूरही दरवर्षी शाळेच्या कार्यक्रमात सहभागी होतो. यावेळी करीनासह तिची बहीण करिश्मा आणि भाची समायराही होती. तिघांचेही फोटो व्हायरल होत आहेत.

4 / 8
एवढंच नव्हे तर दिग्दर्शक करण जोहर याची मुलही याचं शाळेत असून तो देखील करिश्मा-करीनासोबत दिसला. त्यानेही काही फोटो शेअर केले होते.

5 / 8
अभिनेता शाहिद कपूर देखील त्याची पत्नी मीरा राजपूतसोबत या कार्यक्रमात पोहोचला होता. शाहिद आणि मीरा दोघेही खूपच कूल दिसत होते. त्यांनी पापाराझींसाठी पोज देखील दिल्या.

6 / 8
अभिनेत्री विद्या बालन ही देखील पती सिद्धार्थ रॉय कपूरसोबत आली. लांब निळ्या ड्रेसमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. दोघांनी पापाराझींसाठी पोज दिली.

7 / 8
संपूर्ण फंक्शनमध्ये ज्यांच्यावर सर्वाधिक स्पॉटलाईट होता ते म्हणजे ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन. बऱ्याच काळानतर ते दोघे एकत्र दिसले. आराध्याला पाठिंबा देण्यासाठी आई-वडील तर आलेच. पण तिचे आजोबा अमिताभ बच्चन, तसेच तिची आजी, ऐश्वर्याची आई वृंदा रायही फंक्शनसाठी आल्या होत्या.

8 / 8
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद.
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड.
BMC साठी भाजपची टीम सज्ज, 20 जणांची समिती जाहीर; कोणा-कोणाचा सहभाग?
BMC साठी भाजपची टीम सज्ज, 20 जणांची समिती जाहीर; कोणा-कोणाचा सहभाग?.
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत.
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा.
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?.
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?.
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!.
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी.
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!.