AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जळगावच्या सराफा बाजारात चांदीने खाल्ला भाव; एकाच दिवसात 4 हजारांची भरारी, सोन्याची काय अपडेट

Jalgaon Sarafa Bazar : जळगावच्या सराफा बाजारात चांदीने विक्रमी झेप घेतली आहे. एकाच दिवसात चांदी 4 हजार रुपयांनी चमकली. तर सोन्याने ग्राहकांना दिलासा दिला. सध्या चांदीने चांगलाच भाव खाल्ला आहे. काय आहे आता किंमत?

| Updated on: Jun 07, 2025 | 10:13 AM
Share
जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या दराने विक्रमी उच्चांकी गाठली आहे. जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या दरात एकाच दिवसात तब्बल चार हजारांची वाढ झाली आहे.

जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या दराने विक्रमी उच्चांकी गाठली आहे. जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या दरात एकाच दिवसात तब्बल चार हजारांची वाढ झाली आहे.

1 / 6
चांदीच्या किंमतींनी पु्न्हा लाखाचा टप्पा ओलांडला आहे. या नवीन घडामोडीमुळे चांदीचे दर जीएसटीसह १ लाख ०८ हजार १५० रुपयांवर पोहोचले आहेत.

चांदीच्या किंमतींनी पु्न्हा लाखाचा टप्पा ओलांडला आहे. या नवीन घडामोडीमुळे चांदीचे दर जीएसटीसह १ लाख ०८ हजार १५० रुपयांवर पोहोचले आहेत.

2 / 6
जळगावच्या सराफ बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच चांदीचे दराने १ लाख ८ हजारांचा आकडा पार केला आहे.

जळगावच्या सराफ बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच चांदीचे दराने १ लाख ८ हजारांचा आकडा पार केला आहे.

3 / 6
दुसरीकडे सोन्याच्या दरात ७००  रुपयांची घसरण होऊन सोन्याचे दर जीएसटीसह १ लाख ४२५ रुपयांवर खाली आले आहेत. त्यामुळे  ग्राहकांना दिलासा मिळाला आहे

दुसरीकडे सोन्याच्या दरात ७०० रुपयांची घसरण होऊन सोन्याचे दर जीएसटीसह १ लाख ४२५ रुपयांवर खाली आले आहेत. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे

4 / 6
रशिया-युक्रेन यांच्या गेल्या आठवडाभरापासून सुरु असलेल्या युद्धामुळे सोने-चांदीच्या दरात वाढ व घट होत आहे, असल्याचं सराफ व्यवसायिकांचं म्हणणं आहे

रशिया-युक्रेन यांच्या गेल्या आठवडाभरापासून सुरु असलेल्या युद्धामुळे सोने-चांदीच्या दरात वाढ व घट होत आहे, असल्याचं सराफ व्यवसायिकांचं म्हणणं आहे

5 / 6
गुडरिर्टन्सनुसार, सोन्याच्या दरात ८२० रुपयांची वाढ झाली आहे. आता २४ कॅरेट सोन्याचा दर ९८,५५० रुपये आणि २२ कॅरेट सोन्याचा भाव ९०,३५० रुपये इतकी आहे

गुडरिर्टन्सनुसार, सोन्याच्या दरात ८२० रुपयांची वाढ झाली आहे. आता २४ कॅरेट सोन्याचा दर ९८,५५० रुपये आणि २२ कॅरेट सोन्याचा भाव ९०,३५० रुपये इतकी आहे

6 / 6
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.