AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | Olive Health Benefits : ग्रीन ऑलिव्समुळे आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मिळते मदत

ऑलिव्सचे दोन रंग असतात. काळा आणि हिरव्या अशा दोन रंगात ऑलिव्ह असतात. हे आरोग्यासाठी लाभदायी असते. यात विटामिन - ई, विटामिन के, आयरन, ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि अँटीऑक्सिडेंट सारखी पोषक तत्वे असतात. (Green olives help to alleviate many health problems)

| Edited By: | Updated on: May 03, 2021 | 8:40 AM
Share
ग्रीन ऑलिव्स आरोग्यासाठी फायदेशीर असते. हे आरोग्यासंबंधी समस्या दूर करण्यास मदद करते.

ग्रीन ऑलिव्स आरोग्यासाठी फायदेशीर असते. हे आरोग्यासंबंधी समस्या दूर करण्यास मदद करते.

1 / 5
ग्रीन ऑलिव्समध्ये अँटीकँसर गुण असतात. हे कँसरशी लढण्यास मदत करतात. हे कोणत्याही प्रकारच्या डाएटमध्ये समाविष्ट केल्यास कँसर सेल्स रोखण्यास मदत होते.

ग्रीन ऑलिव्समध्ये अँटीकँसर गुण असतात. हे कँसरशी लढण्यास मदत करतात. हे कोणत्याही प्रकारच्या डाएटमध्ये समाविष्ट केल्यास कँसर सेल्स रोखण्यास मदत होते.

2 / 5
हृदयाच्या आरोग्यासाठी जैतून किंवा ऑलिव्समध्ये अँटीऑक्सिडेंट तत्व असतात. हे हृदयाला निरोगी ठेवण्यास मदद करते.

हृदयाच्या आरोग्यासाठी जैतून किंवा ऑलिव्समध्ये अँटीऑक्सिडेंट तत्व असतात. हे हृदयाला निरोगी ठेवण्यास मदद करते.

3 / 5
ग्रीन ऑलिव्स में मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड असते. हे लठ्ठपणा रोखते. हे फॅटी अॅसिड, कोलेस्ट्रॉलची लेवल वाढवते.

ग्रीन ऑलिव्स में मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड असते. हे लठ्ठपणा रोखते. हे फॅटी अॅसिड, कोलेस्ट्रॉलची लेवल वाढवते.

4 / 5
ऑलिव्समध्ये प्रोबायोटिक क्षमता असते. हे पचन तंत्र सुरळीत ठेवण्यास मदद करते.

ऑलिव्समध्ये प्रोबायोटिक क्षमता असते. हे पचन तंत्र सुरळीत ठेवण्यास मदद करते.

5 / 5
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.