Photo : ‘हॅप्पीनेस ओव्हरलोडेड’, सिद्धार्थ आणि मितालीच्या लग्नाचे खास क्षण

पुण्याच्या ढेपे वाड्यात पेशवाई पद्धतीनं मिताली आणि सिद्धार्थ विवाहबद्ध झालेत. (‘Happiness Overloaded’, Special Moment of Siddharth and Mitali's wedding)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:33 PM, 26 Jan 2021
1/6
Sidharth Chandekar, Wedding
मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर अनेक वर्ष डेट केल्यानंतर आता लग्न बंधनात अडकले आहेत.
2/6
Sidharth Chandekar, Wedding
24 जानेवारीला त्यांचा हा शाही विवाह सोहळा पार पडला.
3/6
Sidharth Chandekar, Wedding
पुण्याच्या ढेपे वाड्यात पेशवाई पद्धतीनं मिताली आणि सिद्धार्थ विवाहबद्ध झालेत.
4/6
Sidharth Chandekar, Wedding
पेशवाई पद्धतीनं लग्न झालंय म्हटल्यावर वर-वधू पेशवाई अवतारात दिसते. मिताली आणि सिद्धार्थ प्रचंड सुंदर दिसत होते.
5/6
Sidharth Chandekar, Wedding
आता सिद्धार्थ आणि मितालीनं आणखी काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
6/6
Sidharth Chandekar, Wedding
या फोटोमध्ये दोघंही कमाल दिसत आहेत.