कुटुंबप्रमुखाकडे ती गोष्ट असलीच पाहिजे, नाही तर सत्य… चाणक्य नीती काय सांगते?

Chanakya Niti : चाणक्य नीतिमध्ये काही महत्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. चाणक्य नीतिनुसार जीवन जगले तर आयुष्यातील अनेक समस्या दूर होण्यासही मदत होते. विशेष: कुटुंबाबद्दलच्या काही महत्वाच्या गोष्टी या चाणक्य नीतिमध्ये सांगण्यात आल्या आहेत.

| Updated on: Jun 16, 2024 | 11:32 AM
चाणक्य नीतिमध्ये अत्यंत महत्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. जर आपण चाणक्य नीतिमध्ये सांगण्यात आलेल्या गोष्टी फॉलो केल्या तर अनेक समस्या दूर होतील.

चाणक्य नीतिमध्ये अत्यंत महत्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. जर आपण चाणक्य नीतिमध्ये सांगण्यात आलेल्या गोष्टी फॉलो केल्या तर अनेक समस्या दूर होतील.

1 / 5
कुटुंबाच्या प्रमुखामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. कुटुंबियांचा विचार करून त्याने निर्णय घ्यावीत.

कुटुंबाच्या प्रमुखामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. कुटुंबियांचा विचार करून त्याने निर्णय घ्यावीत.

2 / 5
चाणक्य नीतिनुसार कुटुंब प्रमुखाने कायमच आपल्या निर्णयावर ठाम असावे. कोणाच्याही सांगण्यावरून त्याने आपले निर्णय बदलू नयेत.

चाणक्य नीतिनुसार कुटुंब प्रमुखाने कायमच आपल्या निर्णयावर ठाम असावे. कोणाच्याही सांगण्यावरून त्याने आपले निर्णय बदलू नयेत.

3 / 5
कुटुबाच्या प्रमुखाने घरातील सदस्यांमध्ये अजिबातच भेदभाव करू नये. त्याच्यासाठी घरातील सर्वच सदस्य एकसारखी असावीत.

कुटुबाच्या प्रमुखाने घरातील सदस्यांमध्ये अजिबातच भेदभाव करू नये. त्याच्यासाठी घरातील सर्वच सदस्य एकसारखी असावीत.

4 / 5
चाणक्य नीतिनुसार कुटुंब प्रमुखाने खर्चावर नियंत्रण ठेवायला हवे. नेहमीच कुटुंबातील प्रमुखाने घरातील वयस्कर लोकांना सन्मान करायला हवा.

चाणक्य नीतिनुसार कुटुंब प्रमुखाने खर्चावर नियंत्रण ठेवायला हवे. नेहमीच कुटुंबातील प्रमुखाने घरातील वयस्कर लोकांना सन्मान करायला हवा.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.