आता मूड होणार नाही ऑफ, अवलंबवा या सोप्या Relaxing Tips

मन रिलॅक्स राहण्यासाठी काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता.

| Updated on: Mar 27, 2023 | 3:13 PM
आजच्या जीवनशैलीत आणि कामाच्या दडपणात, मन मोकळं आणि शांत ठेवणं खूप गरजेचं आहे. यामुळे तुमची उत्पादकता वाढते आणि मेंदू जबरदस्त काम करतो. रिलॅक्स राहण्यासाठी सोप्या टिप्स जाणून घ्या.

1 / 6
मेडिटेशन : दिवसभराच्या कामानंतर, मेडिटेशन मनाला शांत आणि तणावमुक्त ठेवण्यासाठी आश्चर्यकारक कार्य करते. सकाळी किंवा संध्याकाळी एका निर्जन अथवा शांत ठिकाणी बसा, डोळे बंद करा आणि आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. त्याचा प्रभाव काही दिवसातच दिसू लागतो.

2 / 6
 व्यायाम करा : शारीरिक हालचाली हा स्वतःला तणावापासून दूर ठेवण्याचा आणि तुमचा मूड चांगला ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. धावणे, चालणे, योगासने, व्यायाम मनाला आराम देण्यास आणि तणावमुक्त ठेवण्यास मदत करतात.

3 / 6
वाचन : जर तुम्ही रोज एखादे पुस्तक, कादंबरी किंवा कथा वाचली तर ते तुम्हाला तणावापासून दूर घेऊन जाते. दिवसातून काही वेळ वाचन केल्याने मनातील ताणतणाव टाळले जातात आणि ते खूप वेगाने कार्य करते. वाचन हा मन शांत ठेवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे.

4 / 6
 कुटुंबीय, मित्रांसोबत वेळ घालवा : कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवणे हा मनातील चिंता आणि तणाव दूर करण्याचा एक चांगला मार्ग आहे. आपल्या प्रियजनांसोबत काही क्षण घालवल्याने मन प्रसन्न होते आणि मन मोकळे होते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यांच्यासोबत जेवू शकता, फोनवर गप्पा मारू शकता.

5 / 6
 संगीत ऐकणे : संगीत आपला मूड आणि भावना खूप सुधारते. हे आपल्याला आनंदी ठेवण्यास मदत करते. दिवसभरात काही वेळ संगीत ऐकल्यास तणाव कमी होतो आणि मन शांत होते. अनेक संशोधनांमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, संगीतामुळे मूड बदलतो.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.