खवळलेल्या समुद्राचे हे कसले संकेत? अजस्त्र लाटांचं तांडव, 5 दिवसांपासून कोकणात काय घडतंय?
कोकणातील समुद्राला आज पाचव्या दिवशी मोठं उधाण आलं आहे. या भागात समुद्र चांगलाच खवळला आहे. खवळलेल्या समुद्रामुळे किनारपट्टी भागात अजस्त्र लाटांचे तांडव पाहायला मिळत आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
