AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hindustani Bhau : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर आंदोलन करणारा हिंदुस्तानी भाऊ कोण?, भाऊच्या भोवती वादांचा गराडा

राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराला घेराव घालत विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परिक्षेविरोधात आंदोलन केलं. या आंदोनलात विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विद्यार्थांचं नेतृत्व करणारा हिंदुस्तानी भाऊ-विकास पाठक कोण आहे जाणून घेऊयात

| Edited By: | Updated on: Jan 31, 2022 | 5:14 PM
Share
राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराला घेराव घालत विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परिक्षेविरोधात आंदोलन केलं. या आंदोनलात विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विद्यार्थांचं नेतृत्व करणारा हिंदुस्तानी भाऊ-विकास पाठक कोण आहे जाणून घेऊयात...

1 / 5
हिंदुस्तानी भाऊ नावाने प्रसिद्ध असणारा विकास पाठक बिग बॉसच्या 13 व्या सिझनमधला स्पर्धक आहे. त्याचे व्हीडिओ सोशल मीडियावर पहायला मिळतात. ज्यात तो अश्लाघ्य भाषेचा वापर करताना दिसून येतो. त्याच्या या अश्याच विधानंसाठी तो प्रसिद्ध आहे.

2 / 5
हिंदुस्तानी भाऊने या आधीही मुंबईतल्या शिवाजी पार्कमध्ये बोर्ड परिक्षा रद्द करा आणि शाळेची फी माफ करा या मागण्यांसाठी त्याने विद्यार्थ्यांना घेऊन आंदोलन केलं होतं. त्यावेळी लॉकडाऊनच्या नियमांचं आणि कलम 144 चं उल्लंघन केल्या प्रकरणी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

3 / 5
सतत भडकाऊ व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे त्याचं फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंट बंद करण्यात आलं होतं. 'संजय दत्त सध्या कॅन्सरच्या तिसऱ्या स्टेजला आहे', असं आक्षेपार्ह विधान त्याने केलं होतं. 'त्यानंतर हे विधान 'सडक 2' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आपण केलं होतं', असं तो म्हणाला होता. त्याच्या विधानानंतर त्याच्यावर प्रचंड टीका झाली होती.

4 / 5
हिंदुस्तानी भाऊ अर्थात विकास पाठक याने घरच्या आर्थिक अडचणीमुळे त्याने 7 वीनंतर आपलं शिक्षण थांबवलं. सुरूवातीच्या काळात त्याने हॉटेलमध्ये वेटरचं काम केलं. तसंच घरोघरी जाऊन अगरबत्ती विकल्या. त्याने एका लोकल वर्तमानपत्रासाठी रिपोर्टिंगही केलं. तो आपल्या मुलाच्या नावाने एक एनजीओ चालवतो. त्यातून काही गरजू लोकांची तो मदतही करतो. आता त्याने वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर केलेल्या आंदोलनामुळे तो चर्चेत आला आहे.

5 / 5
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.