AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPS अधिकाऱ्याला निवृत्तीनंतर किती पेन्शन मिळते ?

युपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षांपैकी एक आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर विविध सेवांसाठी निवड केली जाते. युपीएससी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे विविध सेवांसाठी निवड केली जाते. युपीएससीची परीक्षा पास झाल्यानंतर एकूण 24 सिव्हील सर्व्हीसेसमध्ये उमेदवारांची निवड केली जाते. या सर्व्हीसेस दोन कॅटगरीतल्या असतात. पहीली आहे ऑल इंडीया सर्व्हीसेस. यात सेवेत IAS ( इंडीयन अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव्ह सर्व्हीसेस ) आणि IPS ( इंडीयन पोलीस सर्व्हीसेस ) या सेवा असतात. यात ज्यांची निवड होते त्यांना राज्य आणि केंद्र शासित प्रदेशाचे कॅडर दिले जाते. नंतर दुसऱ्या क्रमांकावर सेंट्रल सर्व्हीसेस, यात ग्रुप ए आणि ग्रुप बी सेवांचा समावेश होतो.

| Updated on: Mar 10, 2025 | 10:12 PM
Share
UPSC क्रॅक केल्यानंतर IAS, IPS आणि IFS,IRTS, IRPS अशा विविध सेवांत गुणांनुसार नियुक्ती होते.

UPSC क्रॅक केल्यानंतर IAS, IPS आणि IFS,IRTS, IRPS अशा विविध सेवांत गुणांनुसार नियुक्ती होते.

1 / 7
आयपीएस अधिकाऱ्यांचा पे स्केल लेव्हल १० पासून सुरु होतो. सेवाज्येष्ठता आणि प्रमोशन नुसार त्यांचे वेतन ५६,१०० ते २,२५,००० च्या घरात असते

आयपीएस अधिकाऱ्यांचा पे स्केल लेव्हल १० पासून सुरु होतो. सेवाज्येष्ठता आणि प्रमोशन नुसार त्यांचे वेतन ५६,१०० ते २,२५,००० च्या घरात असते

2 / 7
आयपीएस अधिकाऱ्यांनी निवृत्तीनंतर शेवटचा पगार मिळतो त्याच्या  ५० टक्के भाग पेन्शन म्हणून दिला जातो.

आयपीएस अधिकाऱ्यांनी निवृत्तीनंतर शेवटचा पगार मिळतो त्याच्या ५० टक्के भाग पेन्शन म्हणून दिला जातो.

3 / 7
IPS अधिकाऱ्यांना निवृत्तीवेळी जे शेवटचे वेतन मिळते.त्या वेतनाच्या  बेसिकचे ५० टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाते.

IPS अधिकाऱ्यांना निवृत्तीवेळी जे शेवटचे वेतन मिळते.त्या वेतनाच्या बेसिकचे ५० टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाते.

4 / 7
या बेसिक वेतनाच्या पन्नास टक्के पगारात  केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील जोडला जातो

या बेसिक वेतनाच्या पन्नास टक्के पगारात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील जोडला जातो

5 / 7
जर आयपीएस अधिकाऱ्यांचा निवृत्तीवेळी मिळणाऱ्या शेवटच्या वेतनाचा बेसिक पे एक लाख आहे तर पेन्शन सुमारे ५० हजार मिळणार

जर आयपीएस अधिकाऱ्यांचा निवृत्तीवेळी मिळणाऱ्या शेवटच्या वेतनाचा बेसिक पे एक लाख आहे तर पेन्शन सुमारे ५० हजार मिळणार

6 / 7
१ लाख बेसिक सॅलरीच्या हिशेबाने ५० हजार पेन्शन मिळेल त्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा ५३ टक्के महागाई भत्ता जोडला जातो.

१ लाख बेसिक सॅलरीच्या हिशेबाने ५० हजार पेन्शन मिळेल त्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा ५३ टक्के महागाई भत्ता जोडला जातो.

7 / 7
Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?