AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mohammed Siraj : ओव्हल टेस्ट जिंकवणाऱ्या सिराजचा भाव वाढला, BCCI कडून किती पैसे मिळणार ?

काल ओव्हल कसोटीत टीम इंडियाच्या विजयाचा सर्वात मोठा हिरो मोहम्मद सिराज ठरला. त्याने या कसोटी सामन्यात एकूण 9 विकेट्स घेतल्या. या दमदार कामगिरीमुळे त्याला इतर खेळाडूंपेक्षा बीसीसीआयकडून जास्त पैसे मिळतील.

| Updated on: Aug 05, 2025 | 8:31 AM
Share
ओव्हल कसोटीत इंग्लंडविरुद्धच्या भारताच्या ऐतिहासिक 6 धावांच्या विजयाचा सर्वात मोठा हिरो मोहम्मद सिराज ठरला. सिराजने सामन्यात एकूण9 बळी घेतले, ज्यामध्ये दुसऱ्या डावातील 5  बळींचा समावेश होता. त्याच्या घातक गोलंदाजीने इंग्लंडला विजयापासून फक्त 6 धावांनी दूर ठेवले आणि भारताला संस्मरणीय विजय मिळवून दिला. (PHOTO CREDIT- PTI)

1 / 5
ओव्हल कसोटीत सिराजने भेदकक गोलंदाजी करत फक्त उत्कृष्ट कामगिरी केली नाही, तर संपूर्ण मालिकेत 23 बळींसह सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाजही बनला. त्याचं सातत्य आणि जिद्द, या पैलूंनी भारताला ही कसोटी मालिका 2-2  अशी बरोबरीत सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मालिकेतील सर्व सामने खेळणारा सिराज हा एकमेव भारतीय गोलंदाज होता.

2 / 5
प्रत्येक कसोटी सामन्यासाठी प्लेइंग 11  मध्ये निवडलेल्या खेळाडूंना बीसीसीआय 15 लाख रुपये मॅच फी देते. सिराजला ओव्हल कसोटीसाठीही ही रक्कम मिळेल. पण यासोबतच, सिराजला बीसीसीआयकडून अतिरिक्त 5 लाख रुपये देखील दिले जातील, त्यामागे एक विशेष कारण आहे.

3 / 5
बीसीसीआयचा एक विशेष नियम आहे की जेव्हा एखादा गोलंदाज एका डावात 5 किंवा त्याहून अधिक बळी घेतो तेव्हा त्याला सामना शुल्कासह 5 लाख रुपयांचा बोनस दिला जातो. दुसऱ्या डावात 5 बळी टिपल्याने सिराज या विशेष बक्षीस रकमेचासाठीही पात्र ठरणार आहे.

4 / 5
ओव्हल कसोटीतील संस्मरणीय कामगिरीसाठी मोहम्मद सिराजला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. मात्र, इंग्लंडमध्ये सामनावीर होण्याबद्दल पैसे देण्याचा कोणताही नियम नाही, जसे भारतात सहसा घडताना दिसतं. खेळाडूला ट्रॉफीसह चेक देखील दिला जातो.

5 / 5
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.