भारतीय रेल्वेचा एफिल टॉवरपेक्षा 35 मीटर उंच पूल, 1500 कोटी रुपये खर्च, कधीपासून धावणार रेल्वे

Chenab Bridge Latest Update: भारतीय रेल्वेने जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवर एका पुलाची निर्मिती केली आहे. हा पूल 359 मीटरचा आहे. भारतीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार एफिल टॉवरपेक्षा 35 मीटर उंच हा पूल आहे. यावर्षी या पुलावरुन रेल्वे धावणार आहे. नवीन सरकारच्या 100 दिसवांच्या वर्किंग प्लॅनमध्ये हा प्रकल्प असणार आहे.

| Updated on: Apr 06, 2024 | 1:03 PM
जम्मू-काश्मीरमधील उधमपूर-श्रीनगर-बारामूला रेल्वे लिंक प्रोजेक्‍ट अंतर्गत कटरा-बनिहाल विभागात चिनाब नदीवर पूल उभारण्यात आला आहे. हा पूल 359 मीटर उंच आहे. चिनार नदीवरील हा पूल म्हणजे अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना आहे.

1 / 5
चिनाबवर उभारण्यात आलेला हा पूल 17 स्पॅन मिळून तयार करण्यात आला आहे. त्याची कमान 467 मीटर लांब आहे. ही कमान सर्वात लांब असल्याचे म्हटले जाते. रेल्वेच्या म्हणण्यानुसार 467 मीटर लांबीच्या कमानीचा स्पॅन जोडणे महत्त्वाचे आहे.

2 / 5
चिनाब नदीवर उभारण्यात येत असलेला हा पूल भूकंप आणि स्फोटक प्रतिरोधक आहे. हा पूल ताशी 266 किलोमीटर वेगाने वाऱ्याला तोंड देऊ शकतो. तसेच भूकंपाचे धक्के सहन करु शकतो. बांधकामात सुमारे 30,350 मेट्रिक टन स्टीलचा वापर आहे.

3 / 5
चिनाब नदीवरील या पुलाच्या संरचनात्मक तपशीलांसाठी 'टेकला' सॉफ्टवेअर वापरले आहे. या पुलाचे स्ट्रक्चरल स्टील -10 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान सहन करू शकतो. या पुलाच्या निर्मितीसाठी कोकण रेल्वेची मदत घेण्यात आली आहे.

4 / 5
उत्तर रेल्वे आणि कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी मिळून चिनाब पुलाचा आराखडा तयार केला आहे. कोकण रेल्वेला पहाडी भागात पूल निर्मितीचा अनुभव आहे. यामुळे कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने प्रकल्पाच्या ठिकाणी जाण्यासाठी सर्व रस्ते बांधले. या रस्त्यांमुळे दूरवरच्या गावांना जोडणी मिळाली आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.