AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही संधी दवडू नका, 12 ज्योतिर्लिंगांच्या यात्रेसाठी IRCTC चे सर्वात किफायतशीर टूर पॅकज

इंडियन रेल्वे कॅटरिंग एंड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) ने धार्मिक पर्यटनाला उत्तेजन देण्यासाठी 12 ज्योर्तिलिंगांच्या टुर पॅकेजची घोषणा केली आहे. या तुम्हाला किफायतशीर आणि विश्वासार्ह भारतीय रेल्वेद्वारे तिर्थस्थळांवर थांबा घेत 12 ज्योर्तिलिंगांची यात्रा करण्याची नामी संधी चालून आली आहे. येत्या सुट्यांमध्ये जर कुटुंबासह धार्मिक यात्रेचे प्लानिंग करायचे असेल तर हे टुर पॅकेज एक चांगला पर्याय ठरु शकते...

| Updated on: Aug 26, 2024 | 8:26 PM
Share
1. ज्योतिर्लिंग स्पेशल टूरचे एकूण 2 पॅकेज आहेत  IRCTC च्या ज्योतिर्लिंग स्पेशल टूर पॅकेजमध्ये देशातील 12 ज्योतिर्लिंग तीर्थस्थळांची यात्रा करता येणार आहे. यात सोमनाथ ज्योतिर्लिंग,मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग, महाकालेश्वर ज्योतिर्लिंग, ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग, भगवान बैद्यनाथ ज्योतिर्लिंग, नागेश्वर ज्योतिर्लिंग, केदारेश्वर ज्योतिर्लिंग, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, रामेश्वर ज्योतिर्लिंग, भीमाशंकर ज्योतिर्लिंग, विश्वे श्वर ज्योतिर्लिंग, आणि घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग या संपूर्ण 12 शंकर भोलेनाथांच्या ज्योतिर्लिंगांचा अंतर्भाव केलेला आहे.  IRCTC च्या अधिकृत वेबसाईटने दिलेल्या माहीतीनुसार, 2 पॅकेज आहेत. एक पॅकेज ऑगस्ट महिन्यातील आहे तर दुसरे  सप्टेंबर 2024 मधील आहे.

1 / 6
2. ऑगस्ट महिन्यातील पॅकेजमध्ये काय ? IRCTC च्या मते ऑगस्ट महिन्याच्या पॅकेजमध्ये भाविकांना छत्रपती संभाजी नगर (  औरंगाबाद), द्वारका, नाशिक, पुणे, सोमनाथ आणि उज्जैन मधील 7 ज्योतिर्लिंगांचे दर्शन करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या पॅकेजनूसार संपूर्ण प्रवास ट्रेनमधून होणार आहे. यात  2AC, 3AC आणि SL श्रेणीच्या डब्यातून प्रवास करण्याचा आनंद मिळणार आहे. 12 दिवसांच्या या प्रवासात विजयवाडा, मधीरा, खम्मम, दोर्नाकल जंक्शन, महबूबाबाद, वारंगल, काझीपेट, जळगाव, भोंगिर, सिकंदराबाद, कामारेड्डी, निजामाबाद, धर्माबाद, मुदखेड, नांदेड आणि पूर्णा येथे बोर्डिंग/डी-बोर्डिंग स्टेशन आहेत. या स्थानकात तुम्ही ट्रेन पकडू किंवा सोडू शकता. या पॅकेजमध्ये संपूर्ण प्रवास ट्रेनमधून होणार आहे. 2AC, 3AC आणि SL श्रेणीच्या डब्यातून संधी मिळणार आहे.

2 / 6
3. रेल्वेची किती आसने आणि सुविधा  स्पेशल ज्योतिर्लिंगांच्या टूर पॅकेजमध्ये एकूण 716 आसने (SL: 460, 3AC: 206, 2AC: 50) आहेत.  यांचे तिकीट दर पाहाता.इकॉनॉमी क्लास (20,590 रु.), स्टँडर्ड (33,015 रु.) आणि डबल/ट्रीपल शेअरींग  आधारावर कम्फर्ट (43,355 रु.) 5 ते 11 वयाच्या मुलांसाठी तिकीट दर अनुक्रमे 19,255 रु., 31,440 रु.आणि 41,465 रुपये आहे.  या टुरमध्ये प्रवासात सकाळी नाश्ता, दुपारी आणि रात्रीचे जेवण मिळेल आणि तिर्थस्थळांच्या ठिकाणी स्टेशन ते तिर्थस्थळ AC बसेसची सुविधा देखील  मिळणार आहे.

3 / 6
4. सप्टेंबर महीन्याचे ज्योतिर्लिंग टूर पॅकेज 10 रात्री /11 दिवस - IRCTC  सप्टेंबर महीन्याचे ज्योतिर्लिंग टूर पॅकेजमध्ये  10 रात्री /11 दिवसांचे असणार आहे. या टुरची सुरुवात  येत्या  10 सप्टेंबर रोजी होणार आहे.या टुरमध्ये श्री गंगानगर, हनुमानगढ़, चूरू, सीकर जंक्शन, जयपुर आणि अजमेर स्थानकात  बोर्डिंग/डी-बोर्डिंग सुविधा आहे.अर्थात या स्थानकातून तुम्ही प्रवास सुरु करु  शकता.

4 / 6
Nashik - Trimbakeshwar- Panchwati - dahanu

5 / 6
5. कंफर्ट आणि स्टँडर्ड तिकीट IRCTC सप्टेंबर महीन्याच्या  ज्योतिर्लिंग टूर पॅकेजचे दोन प्रकारच्या टुरची ऑफर आहे. कंफर्ट तिकीट ( 37,115 रु.) आणि स्टँडर्ड (30,155 रु.) 5 ते 11 वर्षांच्या मुलांसाठी अनुक्रमे तिकीट दर  33,400 रु. आणि  28,765 असा आहे.

6 / 6
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.