Pune | पुण्याच्या आसपासच्या या ठिकाणांना एकदा नक्कीच भेट द्या…

लोहगड पुण्याजवळ डोंगराळ भागाने वेढलेला हा किल्ला आहे. हे एक ऐतिहासिक वास्तू आहे. या किल्ल्या लोक दूर भेट देण्यासाठी दरवर्षी येतात. सिंहगड हा किल्ला देखील डोंगराळ भागात असून तो पाहण्यासाठी पर्यटक येथे बाराही महिने येतात. पुण्यापासून 30 किलोमीटर अंतरावर आहे आणि तिथून दिसणारे दृश्य मन मोहून टाकणारे आहे.

| Updated on: Aug 21, 2022 | 6:20 AM
महाराष्ट्रातील पुणे हे एक मोठे पर्यटन स्थळ म्हणूनही ओळखले जाते. आजूबाजूला अशी अनेक सुंदर आणि आकर्षक ठिकाणे आहेत, जिथे तुम्ही सहलीला जाऊ शकता. जाणून घ्या या ठिकाणांबद्दल...

महाराष्ट्रातील पुणे हे एक मोठे पर्यटन स्थळ म्हणूनही ओळखले जाते. आजूबाजूला अशी अनेक सुंदर आणि आकर्षक ठिकाणे आहेत, जिथे तुम्ही सहलीला जाऊ शकता. जाणून घ्या या ठिकाणांबद्दल...

1 / 5
लोहगड पुण्याजवळ डोंगराळ भागाने वेढलेला हा किल्ला आहे. हे एक ऐतिहासिक वास्तू आहे. या किल्ल्या लोक दूर भेट देण्यासाठी दरवर्षी येतात.

लोहगड पुण्याजवळ डोंगराळ भागाने वेढलेला हा किल्ला आहे. हे एक ऐतिहासिक वास्तू आहे. या किल्ल्या लोक दूर भेट देण्यासाठी दरवर्षी येतात.

2 / 5
सिंहगड हा किल्ला देखील डोंगराळ भागात असून तो पाहण्यासाठी पर्यटक येथे बाराही महिने येतात. पुण्यापासून 30 किलोमीटर अंतरावर आहे आणि तिथून दिसणारे दृश्य मन मोहून टाकणारे आहे.

सिंहगड हा किल्ला देखील डोंगराळ भागात असून तो पाहण्यासाठी पर्यटक येथे बाराही महिने येतात. पुण्यापासून 30 किलोमीटर अंतरावर आहे आणि तिथून दिसणारे दृश्य मन मोहून टाकणारे आहे.

3 / 5
हिरव्यागार जंगलांनी भरलेले खंडाळा हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. पावसाळ्यात या ठिकाणचे सौंदर्य वाढते. पुण्याहून येथे जाणे अगदी सोपे आहे.

हिरव्यागार जंगलांनी भरलेले खंडाळा हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. पावसाळ्यात या ठिकाणचे सौंदर्य वाढते. पुण्याहून येथे जाणे अगदी सोपे आहे.

4 / 5
कामशेतला पॅराग्लायडिंग येथे मोठ्या प्रमाणावर केले जाते आणि यासाठी हे ठिकाण अधिक प्रसिद्ध आहे. कामशेतमध्ये 15 ते 20 मिनिटांची पॅराग्लायडिंग राईड केली जाते.

कामशेतला पॅराग्लायडिंग येथे मोठ्या प्रमाणावर केले जाते आणि यासाठी हे ठिकाण अधिक प्रसिद्ध आहे. कामशेतमध्ये 15 ते 20 मिनिटांची पॅराग्लायडिंग राईड केली जाते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.