AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्हर्जिनिटीसाठी तरुणींचं घातक पाऊल, ‘या’ पद्धतीवर बंदीची मागणी!

व्हर्जिनिटी चाचणी आणि रिपेयर करण्याच्या मुद्दा पुन्हा एकदा आता चर्चेत आला आहे. यावेळी ब्रिटिश डॉक्टरांनी त्याविरोधात मोर्चा सुरू केला आहे. जोपर्यंत 'व्हर्जिनिटी चाचणी रिपेयर' च्या नावाखाली बनावट ऑपरेशन बंद होत नाहीत, तोपर्यंत व्हर्जिनिटी चाचणीबाबत कायदा बनवून उपयोग नाही, असे येथील डॉक्टरांचे म्हणणे आहे.

| Edited By: | Updated on: Aug 30, 2021 | 12:46 PM
Share

1 / 14
रॉयल कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन्स अँड गायनेकोलॉजिस्ट (आरसीओजी) ने सरकारला इशारा दिला आहे आणि  व्हर्जिनिटी चाचणी रिपेयर शस्त्रक्रियेवर कठोर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

2 / 14
इतकेच नाही तर तेथील डाॅक्टरांनी व्हर्जिनिटी चाचणी रिपेयर करणाऱ्या रूग्णालयांवर आणि डाॅक्टरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी देखील केली आहे.

3 / 14
डॉक्टरांचे म्हणणे आहे की, एकीकडे सरकार व्हर्जिनिटी चाचणीवर कायदा बनवण्याचा दावा करत आहे, तर दुसरीकडे व्हर्जिनिटी चाचणी रिपेयर केली जात आहे.

4 / 14
व्हर्जिनिटी रिपेयर शस्त्रक्रियेत योनीच्या त्वचेचा एक थर दुरुस्त केला जातो. जेणेकरून हायमेन तुटलेला दिसत नाही. या शस्त्रक्रियेला हायमेनोप्लास्टी असे देखील म्हणतात.

5 / 14
यूकेमध्ये बहुतेक मुली आणि स्त्रियांना त्यांच्या पालकांनी किंवा नातेवाईकांनी हायमेनोप्लास्टी केली आहे. जेणेकरून त्या पूर्णपणे वर्जिन दिसतील. विशेष म्हणजे या व्हर्जिनिटी रिपेयर शस्त्रक्रियेला मोठी फी देखील घेतली जाते.

6 / 14
रॉयल कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन्स अँड गायनेकोलॉजिस्ट यांचे म्हणणे आहे की, जर व्हर्जिनिटी रिपेयर प्रक्रिया थांबवली नाही तर व्हर्जिनिटी चाचणीला बंदी घालून काहीही फायदा नाही.

7 / 14
RCOG चे अध्यक्ष डॉ एडवर्ड मॉरिस म्हणतात की, यूकेमध्ये दोन्ही प्रक्रियांवर बंदी घातली पाहिजे. हायमेनोप्लास्टी आणि व्हर्जिनिटी रिपेयर चाचणी या दोन्ही हानिकारक पद्धती आहेत. ते बऱ्याचदा महिलांच्या पूर्वीच्या लैंगिक संबंधांबद्दल चुकीची माहिती देतात.

8 / 14
RCOG चे म्हणणे आहे की, सहसा पहिल्यांदा सेक्स केल्यानंतर रक्तस्त्राव होतो आणि तो ब्रेक झाल्यानंतर पुन्हा रक्तस्त्राव होत नाही. तर WHO स्पष्टपणे म्हणते की, हायमेनला नेहमी सेक्सशी जोडले जाऊ शकत नाही आणि व्हर्जिनिटी चाचणी मानवी हक्कांचे उल्लंघन आहे.

9 / 14
जर मुलीला तिच्या लग्नाच्या रात्री सेक्स केल्यानंतर रक्तस्त्राव होत नसेल तर तिच्याकडे वेगळ्या नजरेने बघितले जाते. असा एक प्रकार एका ब्रिटिश महिलेसोबत घडला होतो. हफ्सा असे तिचे नाव बदलले आहे.

10 / 14
हफ्सा पंधरा वर्षांची असताना शाळेमधून येताना काही लोकांनी तिच्यावर रेप केला होता. त्यानंतर तिने हा प्रकार कोणालाही कळू नये. यासाठी हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र, काही दिवसांनी तिच्या आईला ही गोष्ट कळाली.

11 / 14
त्यानंतर तिच्या आईने तिला हे सर्व घडल्यानंतर  रक्तस्त्राव होत आहे का? हे चेक केलं. मात्र, त्यावेळी तिला रक्तस्त्राव झाला नाही. यामुळे तिच्या आईला असं वाटले की, हफ्सा अगोदरच वर्जिन झाली होती आणि तिच्या आईचा तिच्याकडे बघण्याचा दुष्टीकोण बदलला.

12 / 14
हफ्साच्या आईने ही गोष्ट तिच्या वडिलांना देखील सांगितली आणि यामुळे हफ्सावर व्हर्जिनिटी रिपेयर शस्त्रक्रियेसाठी दबाव आणला जात होता. मात्र, खरंतर हफ्साचे अगोदर कोणासोबत ही लैगिंक संबंध नव्हते. मात्र, तरीही तिच्या घरच्यांकडून तिच्यावर व्हर्जिनिटी रिपेयर शस्त्रक्रियेसाठी दबाव आणला जात होता.

13 / 14
हफ्सा म्हणते की, माझ्या आई-वडिलांना काहीही करून लग्नाच्या पहिला रात्री मला कुवारी साबित करायचे होते. पण मला व्हर्जिनिटी रिपेयर शस्त्रक्रिया करायची नव्हती. यामुळे मला खूप मानसिक त्रास झाला.

14 / 14
Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?