AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Makhana health benefits: सकाळी रिकाम्या पोटी मखाना खाण्याचे अनेक फायदे, जाणून घ्या सविस्तर!

मखाना हे अशा ड्रायफ्रुट्सपैकी एक आहे, जे आरोग्यदायी तसेच चवदार आहे. मखानामध्ये कमी कॅलरी असल्यामुळे ते वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. इतकेच नव्हेतर मखाना आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. सकाळच्या नाश्त्यात दूध आणि ओट्स किंवा सॅलडमध्ये मखाना घेतल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

| Edited By: | Updated on: Jan 26, 2022 | 6:24 AM
Share
मखाना हे अशा ड्रायफ्रुट्सपैकी एक आहे, जे आरोग्यदायी तसेच चवदार आहे. मखानामध्ये कमी कॅलरी असल्यामुळे ते वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. इतकेच नव्हेतर मखाना आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे.

1 / 5
सध्याच्या कोरोनाच्या काळामध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे खूप महत्वाचे आहे. यासाठी सकाळच्या नाश्त्यात दूध आणि ओट्स किंवा सॅलडमध्ये मखाना घेतल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

सध्याच्या कोरोनाच्या काळामध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे खूप महत्वाचे आहे. यासाठी सकाळच्या नाश्त्यात दूध आणि ओट्स किंवा सॅलडमध्ये मखाना घेतल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

2 / 5
मखानामध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स आहे. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी राखली जाते. याशिवाय मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त आणि सोडियमचे प्रमाण कमी असते. मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर.

मखानामध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स आहे. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी राखली जाते. याशिवाय मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त आणि सोडियमचे प्रमाण कमी असते. मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर.

3 / 5
मखानामध्ये भरपूर फायबर असते. त्यामुळे ते पचन प्रक्रिया आणि चयापचय प्रोत्साहन देते. याशिवाय अपचन, बद्धकोष्ठता यांसारख्या पोटाच्या समस्या टाळतात.

मखानामध्ये भरपूर फायबर असते. त्यामुळे ते पचन प्रक्रिया आणि चयापचय प्रोत्साहन देते. याशिवाय अपचन, बद्धकोष्ठता यांसारख्या पोटाच्या समस्या टाळतात.

4 / 5
पचनसंस्थेच्या अयोग्य कार्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते. अशा वेळी रिकाम्या पोटी मखानाचे सेवन केल्यास या समस्येवर मात करता येते. यामध्ये असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया सुधारते.

पचनसंस्थेच्या अयोग्य कार्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते. अशा वेळी रिकाम्या पोटी मखानाचे सेवन केल्यास या समस्येवर मात करता येते. यामध्ये असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया सुधारते.

5 / 5
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली