Mouth Ulcers issue : अल्सरचा प्रचंड त्रास होतोय? जेवणही करता येत नाहीये मग आहारामध्ये या पदार्थांचा समावेश करा!
दही खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. विशेष: दही अल्सरचा त्रास देखील दूर करते. डॉक्टर देखील अल्सरची समस्या दूर करण्यासाठी दही खाण्याचा सल्ला देतात. कोरफडीचा रसामध्ये आढळणारे अँटी-इंफ्लेमेटरी अल्सरचा त्रास दूर करते. घरच्या-घरी ताज्या कोरफडचा रस तुम्ही घरी तयार करून पिऊ शकता.
दही खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. विशेष: दही अल्सरचा त्रास देखील दूर करते. डॉक्टर देखील अल्सरची समस्या दूर करण्यासाठी दही खाण्याचा सल्ला देतात.
1 / 5
कोरफडीचा रसामध्ये आढळणारे अँटी-इंफ्लेमेटरी अल्सरचा त्रास दूर करते. घरच्या-घरी ताज्या कोरफडचा रस तुम्ही घरी तयार करून पिऊ शकता.
2 / 5
तोंडातील अल्सरपासून सुटका हवी असेल तर लवंग बारीक करून तेलात गरम करा. तेल थंड झाल्यावर कापसाच्या साहाय्याने फोडांवर लावा. यामुळे आराम मिळेल.
3 / 5
औषधी गुणधर्माने भरपूर असलेली तुळशीची पाने अल्सर दूर करू शकतात. तुळशीची काही पाने धुवून काही वेळ तोंडात ठेवा आणि नंतर हळू हळू चावा.
4 / 5
अल्सरची समस्या दूर करण्यासाठी मोसंबी आणि संत्रीचा रस गुणकारी मानला जातो. दररोज एक ग्लास रस घेतल्याने अल्सर कमी होतात. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)