AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Benefits Of Jackfruit : फणस आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या फायदे!

फणस खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये अनेक पोषकतत्त्वे असतात. त्यात कॅल्शियम, नियासिन, पोटॅशियम, लोह, फॉलिक ऍसिड, मॅग्नेशियम आणि जीवनसत्त्वे A, C आणि B6, थायामिन आणि रिबोफ्लेविन सारखे पोषक घटक असतात. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते.

| Edited By: | Updated on: Mar 17, 2022 | 10:50 AM
Share
फणस खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये अनेक पोषकतत्त्वे असतात. त्यात कॅल्शियम, नियासिन, पोटॅशियम, लोह, फॉलिक ऍसिड, मॅग्नेशियम आणि जीवनसत्त्वे A, C आणि B6, थायामिन आणि रिबोफ्लेविन सारखे पोषक घटक असतात.

1 / 5
जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. फणसमध्ये कॅलरी देखील खूप कमी असतात. त्यात कमी ग्लायसेमिक इंडेक्स देखील आहे.

जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. फणसमध्ये कॅलरी देखील खूप कमी असतात. त्यात कमी ग्लायसेमिक इंडेक्स देखील आहे.

2 / 5
अनेक वेळा हवामानातील बदलामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा स्थितीत फणस खाल्ल्याने हंगामी संसर्ग आणि रोगांशी लढण्यास मदत होते. यामध्ये फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि बी व्हिटॅमिन, पोटॅशियम, लोह, मॅंगनीज, मॅग्नेशियम, जस्त आणि फॉस्फरस यांसारखे पोषक घटक असतात.

3 / 5
फणसमध्ये कॅलरीज कमी असतात. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. फणसमुळे पचनक्रिया सुधारते. यामुळे तुम्हाला बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते. हे तुमचे चयापचय वेगवान होण्यास मदत करते. तसेच वजन कमी करण्यास मदत होते.

4 / 5
फणस शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असल्यामुळे आपल्या आहारामध्ये फणसाचा जास्तीत-जास्त समावेश करण्याचा प्रयत्न करा.

फणस शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असल्यामुळे आपल्या आहारामध्ये फणसाचा जास्तीत-जास्त समावेश करण्याचा प्रयत्न करा.

5 / 5
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली