Pasta | पास्ता खाण्यासाठी मुले हट्ट धरत आहेत? मग हा गव्हाचा आरोग्यदायी चवदार पास्ता नक्की करा, जाणून घ्या रेसिपी!

हेल्दी पास्ता घरी तयार करण्यासाठी आपल्याला गव्हाचा पास्ता, चिरलेला कांदा, लसूण, आले, कढीपत्ता, कांद्याची पात, लाल तिखट, चाट मसाला, काळी मिरी, शिमला मिर्ची, कोथिंबीर, चेरी टोमॅटो, व्हिनेगर, सॉस चिली, लाल, सोया सॉस, मीठ आणि तेल लागणार आहे. सर्व प्रथम एका भांड्यात गव्हाचा पास्ता घ्या आणि त्यात पाणी घाला, एक चमचा तेल आणि अर्धा चमचा मीठ घाला आणि ते चांगले उकळून घ्या.

May 15, 2022 | 12:22 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

May 15, 2022 | 12:22 PM

आजच्या काळात मुलांचे खाण्यासंदर्भात 10 नाटक असतात. मुलांना हेल्दी खाण्यापेक्षा फास्ट फूड खायला जास्त आवडते. आजकाल मुलांना पास्ता, बटाटेच्या तळलेले पदार्थ, बर्गर आणि इतर चायनीज पदार्थ आवडतात. पास्त्याबद्दल बोलायचे झाले तर मुलांना हा प्रचंड आवडतो. रेस्टॉरंटमधील पास्ता खाण्यापेक्षा आपण आपल्या मुलांना घरगुती हेल्दी पास्ता खाण्यासाठी तयार करून दिला पाहिजे.

1 / 5
हेल्दी पास्ता घरी तयार करण्यासाठी आपल्याला गव्हाचा पास्ता, चिरलेला कांदा, लसूण, आले, कढीपत्ता, कांद्याची पात, लाल तिखट, चाट मसाला, काळी मिरी, शिमला मिर्ची, कोथिंबीर, चेरी टोमॅटो, व्हिनेगर, सॉस चिली, लाल, सोया सॉस, मीठ आणि तेल लागणार आहे.

2 / 5
सर्व प्रथम एका भांड्यात गव्हाचा पास्ता घ्या आणि त्यात पाणी घाला, एक चमचा तेल आणि अर्धा चमचा मीठ घाला आणि ते चांगले उकळून घ्या.  एका कढईत तेल गरम करून त्यात चिरलेला लसूण आणि आले घाला. आता चिरलेला कांदा घाला आणि चेरी टोमॅटोचे तुकडे मिक्स करून घ्या.

3 / 5
थोडं तळल्यावर त्यात मसाला आणि मीठ टाका. सर्व समान भाज्या घाला आणि गॅस कमी केल्यानंतर थोडा वेळ शिजू द्या, त्यात एक चमचा व्हिनेगर देखील घाला. दरम्यान, सर्व सोया सॉस घाला आणि काही वेळ हे झाकून ठेवा.

4 / 5
 त्यानंतर गॅसवर चांगला दम बसल्यानंतर गॅस बंद करा. त्यानंतर पास्तावर कोथिंबीर आणि काही साॅस मिक्स करत थोडे डेकोरेशन करा. आता आपला पास्ता पूर्णपणे तयार आहे. मस्त गरमा-गरम सर्व्ह करा.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें