Skin Care : हे 4 हर्बल तेल वापरून पाहा, पुरळचा त्रास अजिबात होणार नाही!
उन्हाळ्यात घामोळ्या येण्याची समस्या सामान्य आहे. मात्र, या घामोळ्यांचा त्रास सामान्य नाहीये. त्यामुळे होणारी जळजळ आणि खाज तुम्हाला त्रासदायक ठरते. डॉक्टरांच्या उपचाराव्यतिरिक्त आपण हर्बल तेलाशी संबंधित घरगुती उपचारांचा अवलंब करून घामोळ्यांची समस्या दूर करू शकतो. चंदनाचे तेल हे शीतलता प्राप्त करण्यासाठी प्रभावी मानले जाते. मनाला शांत करण्यासाठी अनेक मोठे ब्रँड त्यांच्या उत्पादनांमध्ये चंदनाचा वापर करतात.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
श्वेता तिवारीच्या नवीन लुकने वेधलं सर्वांचं लक्ष, ड्रेस पाहून सर्व...
साडीत करीना कपूरच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
भोजपुरीतील या १० ललना, यांच्यापुढे सर्व नट्या फेल, पाहा कोण त्या ?
या राज्यात अत्यंत आवडीने खातात कुत्र्याचे मास
नेहा पेंडसेचं गणेशोत्सवासाठी पारंपरिक लूक, सौंदर्याने वेधलं लक्ष
सणांसाठी जान्हवी कपूरचा परफेक्ट लूक, फोटो पाहून म्हणाला..
