असं कुणी करतं का? नाशिकच्या पठ्ठ्याचा झुकलेली इमारत सरळ करण्यासाठी देसी जुगाड, एकदा फोटो पाहाच…
नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील ताहाराबाद येथे एका झुकलेल्या दुमजली इमारतीला १५० हून अधिक जॅकच्या साहाय्याने सरळ करण्याचे काम सुरू आहे. बीम तुटल्याने झुकलेली ही इमारत पाडण्याऐवजी ती सरळ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

1 / 8

2 / 8

3 / 8

4 / 8

5 / 8

6 / 8

7 / 8

8 / 8
Follow Us
जीन्स, क्लासी टॉप... सोनालीच्या लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गुलाबी ड्रेस अन् मोदक.. श्रद्धा कपूरचे बाप्पासोबत खास फोटो
23 सप्टेंबरलाच दिवस-रात्र समान का असतात? जाणून घ्या रहस्य!
नवरात्रीचे 9 दिवस, 9 देवी! जाणून घ्या प्रत्येक देवीचे खास महत्त्व
बोल्ड आणि बिनधास्त सई ताम्हणकरचा सिंपल लुक, फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव
तारक मेहता मधील अभिनेत्रीचा किसिंग सीन चर्चेत, कट म्हटलं तरी थांबलीच नाही
