महाराष्ट्र मंत्रीमंडळ विस्तार: भाजपाने दिली 10 नव्या चेहऱ्यांना संधी, पाहा कोण आहेत ते ?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 3.0 सरकारच्या नव्या मंत्र्यांचा शपथविधी रविवारी नागपूर येथील राजभवनावर संपन्न झाला. नव्या सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात भाजपाने दहा नव्या चेहऱ्यांना संधी दिलेली आहे. भाजपाने कोणा-कोणाला संधी दिली आहे हे पाहूयात...
![मेघना बोर्डीकर - मेघना बोर्डीकर या परभणीच्या जिंतूर विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा आमदार आहेत. मेघना बोर्डीकर यांचे वडील रामप्रसाद बोर्डीकर हे या मतदारसंघातून 5 वेळा आमदार राहीले आहेत. मेघना बोर्डीकर दोन वेळा जिंतूर मतदारसंघातून आमदार म्हणून विजयी झाल्या आहेत.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/meghana-bordikar-bjp-2-mla-jintur.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 6
![नितेश राणे - कणकवली विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे नितेश राणे तीन वेळा विधानसभेत निवडून आले आहेत. नितेश राणे यांनी हिंदूत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्या टोकाची टीका करुन भाजपाला मदत करत आले आहेत. कोकणात महायुतीला चांगली मते मिळाल्याने त्यांना मंत्री पद देण्यात आले आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/nitesh-rane-oath-bjp.jpg)
2 / 6
![माधुरी मिसाळ - माधुरी मिसाळ या पुणे येथील पर्वती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. मिसाळ सलग 4 वेळा पर्वती मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. त्यांच्या धडाडीमुळे भाजपाने त्यांना यावेळी राज्य मंत्रिपदाची संधी दिली आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/madhuri-misal-parvati-bjp-4-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0.jpg)
3 / 6
![गणेश नाईक - गणेश नाईक हे सलग 2004 पासून सलग पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत.गणेश नाईक शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपा असा प्रवास झाला आहे. गणेश नाईक यांचं एकनाथ शिंदे यांच्याशी फारसे सख्य नाही. म्हणून भाजपाने त्यांना यंदा मंत्रिपदाची संधी दिली आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/New-Project-2024-12-15T231856.812.jpg)
4 / 6
![जयकुमार गोरे - जयकुमार गोरे हे सातारा जिल्ह्यातील माण विधानसभा मतदारसंघातून चार वेळा आमदार झाले आहेत. भाजपा नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते निकटवर्तीय मानले जातात.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/jaykumar-gore-oath.jpg)
5 / 6
![सातारा येथील राजघराण्याची शिवेंद्रसिंह राजे भोसले, वर्धा येथील पंकज भोयर, राळेगाव मतदार संघाचे आमदार अशोक उईके, खामगाव विधानसभेचे आमदार आकाश फुंडकर, भुसावळ विधान सभेचे संजय सावकारे यांना देखील मंत्री पदाची शपध देण्यात आली आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/shivendraraje-bhosale.jpg)
6 / 6
![नॅशनल क्रश रश्मिका मंदाना हिचा दिलखेचक लूक पाहा नॅशनल क्रश रश्मिका मंदाना हिचा दिलखेचक लूक पाहा](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/cropped-rashmika-mandanna-black-blazer.jpg?w=670&ar=16:9)
नॅशनल क्रश रश्मिका मंदाना हिचा दिलखेचक लूक पाहा
![अभिषेक शर्मा मुलीसोबत लिफ्टमध्ये अडकला, त्या दिवशी काय झालं? अभिषेक शर्मा मुलीसोबत लिफ्टमध्ये अडकला, त्या दिवशी काय झालं?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/abhishek-sharma.jpg?w=670&ar=16:9)
अभिषेक शर्मा मुलीसोबत लिफ्टमध्ये अडकला, त्या दिवशी काय झालं?
![Shweta Tiwari : डेट करं पण लग्न...श्वेता तिवारीने मुलीला दिलेला सल्ला वाचून तुम्ही हैराण व्हाल Shweta Tiwari : डेट करं पण लग्न...श्वेता तिवारीने मुलीला दिलेला सल्ला वाचून तुम्ही हैराण व्हाल](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/looks-6.jpg?w=670&ar=16:9)
Shweta Tiwari : डेट करं पण लग्न...श्वेता तिवारीने मुलीला दिलेला सल्ला वाचून तुम्ही हैराण व्हाल
![Mauni Amavasya 2025 : मौनी अमावस्येला 50 वर्षानंतर येतोय शुभ संयोग, या 3 राशिंचा सुरु होणार 'गोल्डन टाइम' Mauni Amavasya 2025 : मौनी अमावस्येला 50 वर्षानंतर येतोय शुभ संयोग, या 3 राशिंचा सुरु होणार 'गोल्डन टाइम'](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/feature-2025-01-23T144123.151.jpg?w=670&ar=16:9)
Mauni Amavasya 2025 : मौनी अमावस्येला 50 वर्षानंतर येतोय शुभ संयोग, या 3 राशिंचा सुरु होणार 'गोल्डन टाइम'
![सैफने 50 हजार दिले की 1 लाख? ऑटो ड्राइव्हरचा रक्कम सांगण्यास नकार, 'वचन तोडणार नाही..' सैफने 50 हजार दिले की 1 लाख? ऑटो ड्राइव्हरचा रक्कम सांगण्यास नकार, 'वचन तोडणार नाही..'](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/saif-ali-khan-auto-driver.jpg?w=670&ar=16:9)
सैफने 50 हजार दिले की 1 लाख? ऑटो ड्राइव्हरचा रक्कम सांगण्यास नकार, 'वचन तोडणार नाही..'
![कोण आहे 'पाताल लोक 2'चा खतरनाक स्नायपर डॅनियल? पटकावलं होतं 'इंडियन आयडॉल'चं विजेतेपद कोण आहे 'पाताल लोक 2'चा खतरनाक स्नायपर डॅनियल? पटकावलं होतं 'इंडियन आयडॉल'चं विजेतेपद](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/prashant-tamang.jpg?w=670&ar=16:9)
कोण आहे 'पाताल लोक 2'चा खतरनाक स्नायपर डॅनियल? पटकावलं होतं 'इंडियन आयडॉल'चं विजेतेपद