Photo : ‘मिनी हॉलिडे’, गौहर खान आणि जैदची लग्नानंतर पहिल्यांदाच भटकंती

जैद आणि गौहर उदयपूरमध्ये धमाल करत आहेत. ('Mini Holiday', Gauhar Khan and Zaid's first trip after marriage)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:20 PM, 19 Jan 2021
1/5
‘बिग बॉस’ची विजेती आणि प्रसिद्ध अभिनेत्री गौहर खान कोरिओग्राफर आणि डान्सर जैद दरबारनं गेल्या 25 डिसेंबरला लग्न केलं आहे.
2/5
या दोघांचा लग्न सोहळा अतिशय उत्साहात आणि शाही पद्धतीनं पार पडला. आता गौहर आणि जैद मिनी हॉलिडे इन्जॉय करत आहेत.
3/5
सोबतच आता गौहरनं खास फोटोशूटही केलंय.निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये गौहरनं हे फोटोशूट केलं आहे.
4/5
या फोटोमध्ये दोघंही प्रचंड खूश दिसत आहेत.
5/5
'Finally our time♥️' असं कॅप्शन देत झैदनं हे फोटो शेअर केले आहेत.