AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठमोळी मृणाल ठाकूर ‘या’ व्यक्तीच्या प्रेमात आकंठ बुडालेली; ‘नच बलिए’मध्ये दिसले एकत्र

धुळ्याची मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर करिअरच्या सुरुवातीला एका लेखकाच्या प्रेमात होती. या दोघांनी डान्स शोमध्ये एकत्र भाग घेतला होता. परंतु शोनंतर त्यांचं ब्रेकअप झालं होतं. मृणालने बॉलिवूड आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीतही आपली छाप सोडली आहे.

| Updated on: Jul 17, 2025 | 1:02 PM
Share
अभिनेत्री मृणाल ठाकूरने बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत चांगलंच नाव कमावलंय. 'सीतारामम', 'नाना', 'जर्सी' यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने विशेष छाप सोडली. धुळ्याच्या मृणालने टेलिव्हिजनपासून करिअरची सुरुवात केली होती.

1 / 5
'कुमकुम भाग्य' या मालिकेत मृणालने काम केलं होतं. त्यानंतर तिने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. करिअरच्या सुरुवातीला मृणाल एका लेखकाच्या प्रेमात आकंठ बुडाली होती.

'कुमकुम भाग्य' या मालिकेत मृणालने काम केलं होतं. त्यानंतर तिने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. करिअरच्या सुरुवातीला मृणाल एका लेखकाच्या प्रेमात आकंठ बुडाली होती.

2 / 5
शरद चंद्र त्रिपाठी असं त्या लेखकाचं नाव असून या दोघांनी काही काळ एकमेकांना डेट केलं होतं. इतकंच नव्हे तर 'नच बलिए' या डान्स शोच्या सातव्या सिझनमध्ये दोघांनी भाग घेतला होता. या दोघांच्या लव्ह-स्टोरीने सर्वांचं लक्ष वेधलं होतं.

3 / 5
मृणाल आणि शरदचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. कारण या दोघांना त्यांच्या रिलेशनशिपसाठी कुटुंबीयांची परवानगी मिळत नव्हती. अखेर शो संपल्यानंतर त्यांची जोडीसुद्धा तुटली. दोघांना वेगवेगळा मार्ग स्वीकारला.

मृणाल आणि शरदचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. कारण या दोघांना त्यांच्या रिलेशनशिपसाठी कुटुंबीयांची परवानगी मिळत नव्हती. अखेर शो संपल्यानंतर त्यांची जोडीसुद्धा तुटली. दोघांना वेगवेगळा मार्ग स्वीकारला.

4 / 5
शरदनंतर मृणालचं नाव अभिनेता अरजित तनेजाशीही जोडलं गेलं. ती मूळची धुळ्याची असून जळगाव आणि मुंबईत तिचं शालेय शिक्षण पार पडलं. शिक्षणादरम्यान मालिकेची ऑफर आल्याने ती ग्रॅज्युएशन पूर्ण करू शकली नाही.

शरदनंतर मृणालचं नाव अभिनेता अरजित तनेजाशीही जोडलं गेलं. ती मूळची धुळ्याची असून जळगाव आणि मुंबईत तिचं शालेय शिक्षण पार पडलं. शिक्षणादरम्यान मालिकेची ऑफर आल्याने ती ग्रॅज्युएशन पूर्ण करू शकली नाही.

5 / 5
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.