Nawazuddin Siddiqui | ‘हड्डी’मध्ये ट्रान्सजेंडरच्या भूमिकेसाठी अभिनेत्याने तब्बल घातल्या 80 साड्या, मोठा खुलासा
बाॅलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी याची एक्स पत्नी आलिया हिने त्याच्यावर काही गंभीर आरोप केले. इतरेच नाही तर नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आलिया यांच्यामधील हे प्रकरण थेट कोर्टात देखील पोहचले आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
