AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावधान! हे पदार्थ खाल्ल्यानंतर चुकूनही पिऊ नका पाणी; नाहीतर गाठावे लागेल हॉस्पिटल

काही विशिष्ट पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे आरोग्यासाठी धोक्याचे ठरू शकते. जाणून घ्या कोणते पदार्थ खाल्ल्यावर पाणी पिणे टाळले पाहिजे.

| Updated on: May 18, 2026 | 1:51 PM
Share
आपल्या बदलत्या जीवनशैलीत आणि खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये आपण अनेकदा अशा चुका करतो, ज्याचे गंभीर परिणाम आपल्या आरोग्यावर होतात. अनेकदा तिखट, गोड किंवा काहीतरी खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिण्याची आपल्याला सवय असते.

1 / 8
मात्र, आरोग्य तज्ज्ञांच्या मते, काही ठराविक अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे शरीरासाठी अत्यंत घातक ठरू शकते. यामुळे पचनक्रिया बिघडण्यासोबतच इतर अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो.

2 / 8
उन्हाळ्यात किंवा इतर ऋतूंमध्ये ही फळे मोठ्या प्रमाणात खाल्ली जातात. कलिंगड, खरबूज या फळांमध्ये आधीच ९० ते ९२ टक्के पाण्याचे प्रमाण असते. ही फळे खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास पोटातील अ‍ॅसिड पातळ होते, ज्यामुळे पचनक्रिया मंदावते. परिणामी, पोट फुगणे, गॅस किंवा डायरिया (जुलाब) सारख्या समस्या उद्भवू शकतात.

3 / 8
अनेकांना गरम चहा किंवा कॉफी प्यायल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय असते. मात्र, असे केल्याने दातांच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. गरम आणि थंड एकत्र आल्याने दातांचे कव्हर (Enamel) कमकुवत होते. तसेच, यामुळे अचानक शरीराचे तापमान बदलून घसा खराब होऊ शकतो. तसेच सर्दी-खोकल्याचा त्रास होऊ शकतो.

4 / 8
शेंगदाणे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे म्हणजे खोकल्याला आमंत्रण देण्यासारखे आहे. शेंगदाण्यांमध्ये नैसर्गिक तेलाचे प्रमाण जास्त असते. ते खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास घशात तेलकट थर जमा होतो. ज्यामुळे घशात खवखव, जळजळ आणि तीव्र खोकला सुरू होऊ शकतो.

5 / 8
केळीमध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च आणि फायबर असते. केळी खाल्ल्यानंतर लगेच थंड पाणी प्यायल्यास हे स्टार्च पचायला जड जाते. यामुळे अपचन, पोटदुखी आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.

6 / 8
दूध हा स्वतःच एक संपूर्ण आहार मानला जातो. दूध प्यायल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास दुधातील प्रथिने (Proteins) आणि पोषक घटकांचे पचन नीट होत नाही. यामुळे पचनक्रिया बिघडून पोटात गॅस किंवा अस्वस्थता निर्माण होऊ शकते.

7 / 8
शरीराची पचनसंस्था सुरळीत ठेवण्यासाठी आणि अन्नातील पोषक घटक पूर्णपणे शोषले जाण्यासाठी, कोणतेही अन्न खाल्ल्यानंतर किमान ३० ते ४५ मिनिटांनी पाणी पिणे आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर मानले जाते, असा सल्ला आरोग्यतज्ज्ञ देतात.

8 / 8
Follow Us
आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं...
Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क...
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालक..
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालकाला थेट...
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत,
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई घेणार भेट
तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange : तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत...
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत मोठी अपडेट समोर
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला..
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन,
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन, वाहतूक ठप्प
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक? आज...
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक... अगामी सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... लक्ष्मण हाके Video
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... पुन्हा लक्ष्मण हाकेच्या घरातील व्हिडीओ व्हायरल
शिंदेंकडून गणेशोत्सव तर ठाकरेंकडून ईदच्या शुभेच्छा,'मातोश्री' बाहेर...
शिंदे गटाकडून गणेशोत्सव तर ठाकरे गटाकडून ईदच्या शुभेच्छा, 'मातोश्री' बाहेरील त्या बॅनरर्सची तुफान चर्चा