महाराष्ट्र आता थांबणार नाही, शपथविधी होताच नवे मुख्यमंत्री कामाला लागले…
राज्यात विधानसभा निवडणूकीत महायुतीला मोठे बहुमत मिळाले. त्यानंतर आज गुरुवारी सायंकाळी आझाद मैदानातील आलिशान शामियान्यात महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून अखेर देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह विविध राज्यांचे मुख्यमंत्री, बॉलिवूडपासून ते सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी आवर्जून उपस्थिती लावली. या शपथविधीनंतर नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री थेट मंत्रालयात गेले. तेथे त्यांनी पहिली कॅबिनेट बैठक बोलावली होती.

1 / 10

2 / 10

3 / 10

4 / 10

5 / 10

6 / 10

7 / 10

8 / 10

9 / 10

10 / 10
Virat Kohlii : विराटचा विषय हार्ड, अर्धशतक-शतकाशिवाय बातच नाय!
हनुमानला प्रसन्न करण्यासाठी कोणत्या तेलाचा दिवा लावावा?
थंडीत फक्त 2 खजूर खा आणि आरोग्यास होणार फायदे पाहा...
किडनी खराब झाल्यावर दिसतात ही लक्षणे, वेळीच ओळखा ?
लठ्ठपणामुळे होणारे 10 गंभीर आजार कोणते ?
महिलांच्या आरोग्यासाठी हरभरे अत्यंत उपयुक्त, जाणून घ्या फायदे
