AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक प्रसिद्ध अभिनेत्री… कधीच शाळेत गेली नाही, 225 कोटी कमावले, 18 देशात राहिली

बॉलिवूडच्या अनेक नट्या आपल्या अभिनयामुळे चर्चेत असतातच. पण त्यांच्या श्रीमंतीमुळेही चर्चेत असतात. अनेक नट्यांनी गडगंज संपत्ती कमावली आहे. पण बॉलिवूडमध्ये एक अशी अभिनेत्री आहे. जिने कधीच शाळेचं तोंड पाहिलं नाही. पण बॉलिवूडमध्ये ती टॉपला आहे.

| Updated on: Apr 20, 2025 | 2:51 PM
हिंदी सिनेमात अनेक सुंदर अभिनेत्री आहेत. या अभिनेत्री उच्च शिक्षित आहेत. तर काही नट्या कमी शिकलेल्या आहेत. पण एक अभिनेत्री अशीही आहे की जिने कधी शाळेचं तोंडच पाहिलं नाही. तरीही तिने कोट्यवधी रुपये कमावले आहेत. आज त्याच अभिनेत्री विषयी आपण जाणून घेणार आहोत.

1 / 7
ज्या बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रीने कधीच शाळेचं तोंड पाहिलं नाही तिचं नाव आहे कटरिना कैफ. हे नाव ऐकून कदाचित तुम्हाला धक्का बसेल. आश्चर्यही वाटेल. भंकस सुरू आहे, असंही वाटेल. पण बातमी खरी आहे. त्याचं असं की, कटरिना लहाणपणापासून वेगवेगळ्या 18 देशात राहिली. त्यामुळे तिचं शालेय शिक्षण झालंच नाही.

2 / 7
कटरिना कैफचा जन्म ब्रिटिश हॉन्गकॉन्गमध्ये 16 जुलै 1983 रोजी झाला. ती अत्यंत लहान असतानाच तिच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला. तिचं संगोपन तिच्या आईने एकटीने केलं.

3 / 7
कटरिनाची आई सामाजिक कार्यकर्ती आहे. त्यामुळे तिला अनेक देशात जावं लागायचं. आई जिकडे जायची तिकडे कटरिनाही जायची. वेगवेगळ्या देशात जावं लागल्याने तिला शाळेत जाण्याची अशी संधीच मिळाली नाही.

4 / 7
कटरिनाने शाळेत पाऊलही ठेवलं नसलं तरी ती शिक्षित आहे. या भावंडांना शिकवण्यासाठी घरी ट्युटर्स यायचे. त्यामुळेच तिला नॉलेज आहे. अनेक देशात राहिलेली कटरिना आता पूर्णपणे भारतीय झाली आहे. फिल्मी दुनियेत करिअर करण्यासाठी तिने भारताची निवड केली.

5 / 7
कटरिनाने मेरे ब्रदर की दुल्हन, अजब प्रेम की गजब कहानी, टायगर 3, बँग बँग, एक था टायगर, जब तक है जान आणि धूम 3 सारखे सिनेमे केले आहेत. सलमान खान आणि रणवीर कपूरसोबतचे तिचे सिनेमे चांगलेच गाजले.

6 / 7
2021मध्ये तिने विकी कौशलसोबत लग्न केलं. कटरिनाने फिल्मी दुनियेत प्रचंड कमाई केली आहे. तिचा नवरा विकीही अत्यंत श्रीमंत आहे. मीडिया रिपोर्ट्स नुसार कटरिनाची नेटवर्थ 225 कोटी आहे.

7 / 7
Follow us
बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन स्थगित; जर सरकारनं विश्वास घात केला तर..
बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन स्थगित; जर सरकारनं विश्वास घात केला तर...
सामंत ठरले सरकारचे नवे संकटमोचक, पत्र देताच बच्चू कडूंचा मोठा निर्णय
सामंत ठरले सरकारचे नवे संकटमोचक, पत्र देताच बच्चू कडूंचा मोठा निर्णय.
VIDEO : बच्चू कडूंच्या आंदोलकांनंतर पुणे पोलिसांची मीडियावर अरेरावी
VIDEO : बच्चू कडूंच्या आंदोलकांनंतर पुणे पोलिसांची मीडियावर अरेरावी.
पुण्यात दादांचं भाषण सुरू अन् 'प्रहार'च्या कार्यकर्त्यानी घातला गदारोळ
पुण्यात दादांचं भाषण सुरू अन् 'प्रहार'च्या कार्यकर्त्यानी घातला गदारोळ.
पुढील 24 तास धोक्याचे... या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, IMDचा अलर्ट काय?
पुढील 24 तास धोक्याचे... या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, IMDचा अलर्ट काय?.
16 तारखेपासून अन्नत्यागच नाहीतर तर आता... बच्चू कडूंची मोठी घोषणा काय?
16 तारखेपासून अन्नत्यागच नाहीतर तर आता... बच्चू कडूंची मोठी घोषणा काय?.
मी काय येडगावहून आलोय? नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर भुजबळ भडकले
मी काय येडगावहून आलोय? नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर भुजबळ भडकले.
विमान दुर्घटनेनंतर राऊतांकडून शंका; सायबर हल्ल्याच्या माध्यमातून...
विमान दुर्घटनेनंतर राऊतांकडून शंका; सायबर हल्ल्याच्या माध्यमातून....
दोन दिवसांपूर्वी कोर्ट मॅरेज, लंडनला जात असताना... घटनेनं बाप हादरला
दोन दिवसांपूर्वी कोर्ट मॅरेज, लंडनला जात असताना... घटनेनं बाप हादरला.
कोणाला 10 मिनिट लेट, कोणी स्वतःला..मृत्यूला चकवा देणारे 'ते' तिघं कोण?
कोणाला 10 मिनिट लेट, कोणी स्वतःला..मृत्यूला चकवा देणारे 'ते' तिघं कोण?.