AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कच्चा कांदा चांगला की शिजवलेला कांदा चांगला? कांदा खायचा सगळ्यात चांगला मार्ग कोणता

कांदा खायला आवडतो? जेवताना तोंडी लावायला कांदा नसेल तर जेवण जात नाही? पण तुम्हाला माहित आहे का की कच्चा कांदा चांगला असतो की नाही? आम्ही आज तुम्हाला कच्चा कांदा आणि शिजवलेला कांदा यापैकी कोणता कांदा चांगला असतो ते सांगणार आहोत. कांद्याचे फायदे तोटे माहिती असायलाच हवेत. चला तर मग जाणून घेऊया...

| Updated on: Sep 26, 2023 | 4:26 PM
Share
कांद्याशिवाय जेवण अपूर्ण आहे. आपल्याकडे जेवणासोबत कांदा खाल्ला जातो. भाज्यांमध्ये जो मसाला टाकला जातो त्या मसाल्यासाठी सुद्धा कांद्याचा वापर केला जातो. आरोग्यतज्ञ कांद्याबद्दल काय म्हणतात ते जाणून घेऊ.

1 / 5
कांद्याची कोशिंबीर सुद्धा खाल्ली जाते. या कोशिंबिरीमध्ये कांदा कच्चाच असतो. भाज्यांमध्ये कांदा शिजवला जातो. कांद्याचं वेड ज्या लोकांना आहे त्यांना सुद्धा हे माहित नसेल की कच्चा कांदा चांगला की शिजवलेला.

2 / 5
कांदा दोन प्रकारे खाल्ला जाऊ शकतो. एक म्हणजे कच्चा कांदा आणि दुसरा म्हणजे शिजवलेला कांदा. कोणत्या प्रकारचा कांदा खायचा हे व्यक्तीच्या आवडीवर अवलंबून असतं. कांद्यात सल्फर कंपाउंड असतं. हे मिळवण्यासाठी कांदा कच्चा खाणं कधीही योग्य.

3 / 5
कांद्याने हृदयरोगाचा धोका कमी होतो. कांदा कर्करोगापासून संरक्षण करतो, रक्तातील साखरेची पातळी कमी करतो. कच्चा कांदा आरोग्यासाठी खूप चांगला असतो यात काही शंका नाही. पण जी लोकं कांदा खातात त्यांच्या छातीत जळजळ होते, तोंडातून दुर्गंधी येते.

4 / 5
कच्चा कांदा खाल्ल्याने ॲसिडिटी होते, चिडचिडेपणा येतो, आतड्यांसंबंधी सिंड्रोम यासारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आपल्या आहारतज्ञांच्या सल्ल्यानंतरच कांदा खाण्याचे प्रमाण ठरविणे चांगले.

कच्चा कांदा खाल्ल्याने ॲसिडिटी होते, चिडचिडेपणा येतो, आतड्यांसंबंधी सिंड्रोम यासारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आपल्या आहारतज्ञांच्या सल्ल्यानंतरच कांदा खाण्याचे प्रमाण ठरविणे चांगले.

5 / 5
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.