पंढरपुरात विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीला चंदनाचा लेप
कोरोना लॉकडाऊनमुळे पंढरपुरातील विठ्ठल मंदिर बंद असल्याने भाविकांना सध्या पूजेसाठी परवानगी नाही
Apr 28, 2021 | 12:15 PM
पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात देवाच्या मूर्तीला चंदनाचा लेप लावण्यात येत आहे
विठू-रखुमाईला उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून चंदनाची उटी लावण्यात येत आहे
लेपन करण्याची अनेक वर्षांची परंपरा यंदाही कायम राखण्यात आली आहे.
कोरोना लॉकडाऊनमुळे मंदिर बंद असल्याने भाविकांना सध्या पूजेसाठी परवानगी नाही
समितीला पूजा करावी लागत असल्याने 17 लाखांचा फटका सहन करावा लागत आहे