PHOTOS : बस ड्रायव्हरच्या मुलीला प्रशिक्षण नाकारलं, वडिलांना रडू कोसळलं, आता हीच मुलगी भारतासाठी ऑलिंपिक इतिहास रचणार

प्रणतीच्या ऑलिंपिक निवडीनंतर सध्या ती प्रसिद्धी झोतात आहे. मात्र, तिची इथपर्यंत पोहचण्याचा प्रवास खूपच संघर्षशील राहिलाय.

| Updated on: May 09, 2021 | 6:03 PM
यंदा टोकियो ओलिंपिकमध्ये भारताच्यावतीने केवळ एकच जिमनास्ट सहभागी होणार आहे आणि तिचं नाव आहे प्रणती नायक (Pranati Nayak). कोरोनाच्या साथीमुळे मेच्या अंतिम आठवड्यात होणारी आशियाई चॅम्पियनशिप रद्द करण्यात आलीय. यानंतर मागील कामगिरी पाहून प्रणतीची ओलिंपिकसाठी निवड झालीय.

1 / 6
प्रणतीच्या ऑलिंपिक निवडीनंतर सध्या ती प्रसिद्धी झोतात आहे. मात्र, तिची इथपर्यंत पोहचण्याचा प्रवास खूपच संघर्षशील राहिलाय. एकवेळी होती जेव्हा तिच्या क्षमतेवर तिच्या वडिलांशिवाय कुणाचाही विश्वास नव्हता. प्रणतीचे वडील बस ड्रायव्हर आहेत. त्यांनी तीन मुली आहेत. सुरुवातीला मुलगा नसल्यानं थोडे नाराज असलेले वडील हळूहळू प्रणतीलाच आपला मुलगा समजू लागले.

2 / 6
8 वर्षांची असताना प्रणतीला तिचे वडील कोलकातामधील जिमनास्टिक्स स्पोर्ट्स क्लबला घेऊन गेले. त्यांना माहिती होतं की खेळात पुढे जाण्यासाठी ट्रेनिंग, डायटची गरज आहे. हे घरी होणार नाही. मात्र, कोलकाता जिमनास्टिक्स स्पोर्ट्स क्लबने प्रणतीला ती खूप बारीक (लुकडी/सडपातळ) असून तिचं खेळात काहीच होऊ शकत नाही म्हणत काढून दिलं. याचा वडिलांना खूप धक्का बसला. या प्रसंगाने प्रणतीच्या वडिलांना खूप दुःख झालं. आपण आपल्या मुलीसाठी काहीच करु शकलो नाही असं वाटून ते रस्त्यावरच रडू लागले.

3 / 6
प्रणतीच्या रडणाऱ्या वडिलांना पाहून क्लबमधील एका व्यक्तीने त्यांना क्लबच्या अध्यक्ष मिस सुष्मिता यांना जाऊन भेटण्याचा सल्ला दिला. सुष्मिता यांनी वडिलांची बाजू ऐकून कोच महिरा बेगम यांच्याशी चर्चा केली. महिरा बेगम यांनी प्रणतीची संपूर्ण जबाबदारी उचलली. प्रणतीला खेळाडूंच्या होस्टेलमध्ये जागा मिळाली नाही तोपर्यंत ती रोज 100 किमीचा प्रवास करुन ट्रेनिंगसाठी यायची.

4 / 6
प्रशिक्षक बेगम यांनी प्रणतीच्या स्वप्नांना पंखच दिले नाही तर अगदी कोलकातामध्ये तिच्या सर्व आर्थिक गरजांचीही काळजी घेतली. पैसे नसल्याने प्रणतीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिच्या घरच्यांना अनेकदा अडचणी आल्या. मात्र, बेगम यांनी तिला नेहमीच साथ दिली. बेगम यांनी प्रणतीच्या राहण्यापासून जेवणापर्यंत सर्व खर्चाची जबाबदारी घेतली. प्रणतीने सातत्याने चांगली कामगिरी केल्यानंतर तिला भारतीय रेल्वेत नोकरी मिळाली. तिने तिथं कामही सुरू केलं.

5 / 6
अखेर प्रणतीच्या मेहनतीला यश मिळालं आणि 2019 मध्ये नॅशनल्स जिंकल्याने तिला 12 लाख रुपये मिळाले. या पैशातून तिने वडिलांसाठी मिडनापूरमध्ये घर बांधलं. तसेच मोठ्या बहिणीच्या लग्नाची जबाबदारी उचलली. 2019 आशियाई कलात्मक जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिपमध्ये तिने ब्राँझ पदक जिंकत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली. प्रणतीचं सध्या लक्ष्य ऑलिंपिक नव्हतं, तर ती कॉमनवेल्थ गेम्सवर भर देत होती. मात्र, या संधीमुळे तिचा आत्मविश्वास खूपच वाढलाय.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.