मोदींचं आयटीबीपी जवानांसोबत दिवाळी सेलिब्रेशन

  • Sachin Patil
  • Published On - 12:40 PM, 7 Nov 2018
मोदींचं आयटीबीपी जवानांसोबत दिवाळी सेलिब्रेशन
पंतप्रधान झाल्यापासून मोदींनी त्यांची प्रत्येक दिवाळी सीमेवर जवानांसोबत साजरी केली आहे. 2014 साली मोदींनी सीयाचीनला जाऊन जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती.